AAI NR Apprentice Bharti 2026 (205 Posts) | भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) उत्तर विभागामध्ये शिकाऊ उमेदवार (Apprentice) पदांच्या एकूण 205 जागांसाठी ‘AAI NR Apprentice Bharti 2026’ जाहीर झाली आहे. यामध्ये पदवीधर (Graduate), पदविका (Diploma), आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. अर्ज करण्यासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी आत्ताच पात्रता व तपशील तपासा.

AAI NR Apprentice Bharti 2026 (205 Posts) | भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती

WWW.NavinNokari.com

क्र. पदाचे नाव संख्या
1 पदवीधर (Graduate) अप्रेंटिस 80
2 पदविका (Diploma) अप्रेंटिस 65
3 ITI अप्रेंटिस 60
एकूण पद संख्या 205
क्र. शैक्षणिक पात्रता
1 संबंधित इंजिनिअरिंग शाखेत 4 वर्षांची पदवी (B.E./ B.Tech) किंवा BCA/ B.Com पदवी (2024 किंवा त्यानंतर उत्तीर्ण).
2 संबंधित इंजिनिअरिंग शाखेत 3 वर्षांचा डिप्लोमा (2024 किंवा त्यानंतर उत्तीर्ण).
3 संबंधित ट्रेडमध्ये ITI/ NCVT प्रमाणपत्र (2024 किंवा त्यानंतर उत्तीर्ण).
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
2 - - - - - -
3 - - - - - -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 16.09.2026 रोजी वय
1 18 ते 26 वर्षे
2 18 ते 26 वर्षे
3 18 ते 26 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 15,000 रुपये दरमहा
2 12,000 रुपये दरमहा
3 9,600 रुपये दरमहा
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग फी नाही (0 रुपये)

AAI NR Apprentice Bharti 2026 (205 Posts) | भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती

नोकरीचे ठिकाण
उत्तर विभागातील विमानतळे (नवी दिल्ली, चंदीगढ, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड)
निवड प्रक्रिया
शैक्षणिक गुणांवर आधारित निवड ➔ कागदपत्रे पडताळणी ➔ वैद्यकीय चाचणी (Medical Fitness)
भरतीच्या महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख -
अर्ज करण्याची शेवटची तारीख 16.09.2026
🗓 शेवटची तारीख : 16/09/2026
आवश्यक कागदपत्रे
10वी/ 12वी चे गुणपत्रक व प्रमाणपत्र
पदवी/ पदविका/ ITI प्रमाणपत्र
आधार कार्ड (Aadhaar Card)
रहिवासी दाखला (Domicile Certificate)
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
पासपोर्ट साईज फोटो आणि सही
वैद्यकीय प्रमाणपत्र (Medical Fitness Certificate - जॉयनिंगच्या वेळी)

AAI NR Apprentice Bharti 2026 (205 Posts) | भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top