आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

MSC Bank Bharti 2026 (139 Posts) | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC Bank) मध्ये ‘ट्रेनी ज्युनियर ऑफिसर, ट्रेनी असोसिएट्स, ट्रेनी टायपिस्ट आणि ट्रेनी ड्रायव्हर’ या पदांच्या एकूण 139 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. जे उमेदवार बँक क्षेत्रात नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. MSC Bank Bharti 2026 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2026 आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देऊन लवकरात लवकर अर्ज भरावा.

MSC Bank Bharti 2026 (139 Posts) | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती

क्र. पदाचे नाव संख्या
1 ट्रेनी ज्युनियर ऑफिसर 49
2 ट्रेनी असोसिएट्स 81
3 ट्रेनी टायपिस्ट (इन असोसिएट ग्रेड) 4
4 ट्रेनी ड्रायव्हर 5
एकूण पद संख्या 139

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 50% गुण) आणि मॅट्रिक्युलेशनमध्ये मराठी विषय आवश्यक. बँकिंग क्षेत्रात किमान 2 वर्षांचा अनुभव.
2 कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 50% गुण) आणि मॅट्रिक्युलेशनमध्ये मराठी विषय आवश्यक कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सचे ज्ञान आवश्यक.
3 कोणत्याही शाखेतील पदवी आणि मॅट्रिक्युलेशनमध्ये मराठी विषय आवश्यक[ सरकारी वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा (मराठी टायपिंग 30 wpm आणि इंग्रजी टायपिंग 40 wpm) उत्तीर्ण असणे आवश्यक. कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्सचे ज्ञान आवश्यक
4 मॅट्रिक्युलेशन (S.S.C.) मध्ये मराठी विषय आवश्यक आणि वैध LMV लायसन्स (Valid LMV license) असणे आवश्यक
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
2 - - - - - -
3 - - - - - -
4 - - - - - -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 01.06.2026 रोजी वय
1 23 ते 35 वर्षे
2 21 ते 32 वर्षे
3 21 ते 28 वर्षे
4 18 ते 30 वर्षे
(वयामध्ये सवलत MSC Bank कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना ड्रायव्हर पदासाठी - 5 वर्षे )
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 प्रशिक्षण काळात रु. 30,000/- दरमहा, त्यानंतर रु. 52,100/- दरमहा
2 प्रशिक्षण काळात रु. 25,000/- दरमहा, त्यानंतर रु. 34,400/- दरमहा
3 प्रशिक्षण काळात रु. 25,000/- दरमहा, त्यानंतर रु. 34,400/- दरमहा (तसेच रु. 650/- टायपिस्ट भत्ता)
4 प्रशिक्षण काळात रु. 22,000/- दरमहा, त्यानंतर रु. 27,700/- दरमहा
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व उमेदवार (ट्रेनी ज्युनियर ऑफिसर) Rs. 1,770/- (Includes GST)
सर्व उमेदवार (ट्रेनी असोसिएट्स) Rs. 1,180/- (Includes GST)
सर्व उमेदवार (ट्रेनी टायपिस्ट) Rs. 1,180/- (Includes GST)
सर्व उमेदवार (ट्रेनी ड्रायव्हर) Rs. 1,180/- (Includes GST)
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र (MSC Bank Head Office / प्रादेशिक कार्यालये / शाखा)
निवड प्रक्रिया
ऑनलाइन परीक्षा (IBPS) ➔ वैयक्तिक मुलाखत / कौशल्य चाचणी / ड्रायव्हिंग टेस्ट (पदाच्या आवश्यकतेनुसार)

MSC Bank Bharti 2026 (139 Posts) | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती

परीक्षेचे नाव: ऑनलाइन परीक्षा (ट्रेनी ज्युनियर ऑफिसरसाठी)
विषय गुण मिनिटे
Professional Knowledge 80 30
English 40 30
Banking and General Awareness 40 25
Quantitative and Numerical Ability 40 35
एकूण मार्क: 200 | एकूण वेळ: 120 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
Professional Knowledge बँकिंग आणि संबंधित क्षेत्राचे व्यावसायिक ज्ञान
English इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह आणि आकलन
Banking and General Awareness बँकिंग क्षेत्रातील घडामोडी, चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान
Quantitative and Numerical Ability मूलभूत गणित, बुद्धिमत्ता आणि संख्यात्मक क्षमता
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 11.06.2026
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01.07.2026
फॉर्म फी भरण्याची शेवटची तारीख 01.07.2026
आवश्यक कागदपत्रे
अलिकडचा पासपोर्ट साईझ फोटो (4.5cm x 3.5cm)
स्वाक्षरी (काळ्या शाईने)
डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईने)
स्व-लिखित घोषणापत्र (Hand written declaration)
महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate of Maharashtra)
शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
वैध LMV लायसन्स (फक्त ड्रायव्हर पदासाठी)
टायपिंग/ स्टेनोग्राफी प्रमाणपत्र (फक्त टायपिस्ट पदासाठी)

MSC Bank Bharti 2026 (139 Posts) | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top