UIIC Bharti 2026 (225 Posts) | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) मध्ये Administrative Officer (Scale I) च्या एकूण 225 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांनी दि. 08 सप्टेंबर 2026 ते 28 सप्टेंबर 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फी आणि संपूर्ण माहितीसाठी येथे भेट द्या.

UIIC Bharti 2026 (225 Posts) | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

WWW.NavinNokari.com

क्र. पदाचे नाव संख्या
1 Administrative Officer - Generalists 200
2 Administrative Officer - Hindi Officers 25
एकूण पद संख्या 225
क्र. शैक्षणिक पात्रता
1 कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% गुणांसह (SC / ST / PwBD साठी ५५%) पदवी / पदव्युत्तर पदवी. (संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक).
2 हिंदी अधिकाऱ्यांसाठी हिंदी किंवा इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी (विशिष्ट नियमांनुसार ६०% गुणांसह).
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 68 62 30 18 22 11
2 11 7 4 1 2 0

UIIC Bharti 2026 (225 Posts) | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

क्र. शारीरिक पात्रता
-
🗓 शेवटची तारीख : 28/09/2026
क्र. 30.06.2026 रोजी वय
1 किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय ३० वर्षे (उमेदवाराचा जन्म ३०.०६.१९९६ पूर्वी आणि ३०.०६.२००५ नंतरचा नसावा).
अनुसूचित जाती / जमाती - ५ वर्षे, इतर मागासवर्गीय - ३ वर्षे, दिव्यांग - १० वर्षे आणि नियमांनुसार इतर प्रवर्गास सवलत.
क्र. पद पेमेंट स्केल
1 Administrative Officer (Scale I) ₹ 82485 - 4050(14) - 139185 - 4390(4) - 156745 (अंदाजे ग्रॉस पे ₹ 1,10,000/- प्रति महिना)
क्र. प्रवर्ग फॉर्म फी
1 इतर सर्व प्रवर्ग ₹ 1000/- (अॅप्लिकेशन फी + सर्व्हिस चार्जेस) + जी.एस.टी.
2 SC / ST / PwBD / कंपनीचे कायम कर्मचारी ₹ 250/- (फक्त सर्व्हिस चार्जेस) + जी.एस.टी.
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (विशेषतः पश्चिम आणि दक्षिण झोन)
क्र. निवड प्रक्रिया
1 ऑनलाईन परीक्षा (Prelims & Mains) ➔ डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ➔ मुलाखत (Interview) ➔ कागदपत्र पडताळणी
Tier I: Preliminary Examination स्वरूप
विषय गुण मिनिटे
Test of English Language 30 20
Test of Reasoning 35 20
Test of Quantitative Aptitude 35 20
एकूण गुण: 100 | एकूण वेळ: 60 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
English Language Grammar, Vocabulary, Comprehension, Letter Writing, Essay
Reasoning Logical Reasoning, Analytical Ability, Puzzle, Seating Arrangement
Quantitative Aptitude Data Interpretation, Arithmetic, Simplification, Number Series
General Awareness & Computer Financial Sector Awareness, Current Affairs, Computer Knowledge
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 08 सप्टेंबर 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2026
परीक्षा फी भरण्याची शेवटची तारीख 28 सप्टेंबर 2026
Tier I परीक्षा तारीख (संभाव्य) 22 ऑक्टोबर 2026
Tier II परीक्षा तारीख (संभाव्य) 30 नोव्हेंबर 2026
क्र. आवश्यक कागदपत्रे
1 शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
2 ओळखपत्र (Aadhaar Card / PAN Card / Voter ID इ.)
3 जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला
4 जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र ( लागू असल्यास )
5 उत्पन्न व मालमत्ता प्रमाणपत्र (EWS उमेदवारांसाठी)
6 पासपोर्ट साईझ फोटो, सही, डाव्या हाताच्या अंगठ्याचा छाप आणि हस्तलिखित घोषणापत्र (Handwritten Declaration)

UIIC Bharti 2026 (225 Posts) | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top