आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

MPSC Group C Bharti 2026 (2619 Posts) | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती 2026

MPSC Group C Bharti 2026 अंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांत एकूण 2619 पदांची मोठी भरती जाहीर! उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) आणि लिपिक-टंकलेखक पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत. पात्र उमेदवार दिनांक 17 जुलै 2026 पर्यंत अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात. 10वी + डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे.

MPSC Group C Bharti 2026 (2619 Posts) | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 उद्योग निरीक्षक 9
2 तांत्रिक सहायक 3
3 कर सहायक 282
4 सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) 461
5 लिपिक-टंकलेखक 1864
एकूण पद संख्या 2619

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 अभियांत्रिकी मधील (स्थापत्य, वास्तुविद्या, नगररचना वगळून) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी
2 मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
3 मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + मराठी टंकलेखन वेग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन वेग 40 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
4 10वी (SSC) उत्तीर्ण + स्वयंचल (Automobile) किंवा यंत्र (Mechanical) अभियांत्रिकी मधील 3 वर्षांची पदविका (Diploma) किंवा पदवी + वैध ड्रायव्हिंग लायसेन्स + 1 वर्ष अनुभव
5 मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + मराठी टंकलेखन वेग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन वेग 40 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 1 1 2 0 1 0
2 1 1 0 0 1 0
3 102 42 29 20 28 11
4 166 97 34 17 46 0
5 564 318 198 131 184 34
पदाचे नाव पुरुष उमेदवार महिला उमेदवार
सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) उंची: किमान 163 सें.मी. (अनवाणी)
छाती: किमान 79 सें.मी. व प्रसरण 5 सें.मी.
उंची: किमान 155 सें.मी. (अनवाणी)
वजन: किमान 45 कि.ग्रॅ.
इतर सर्व पदे (क्र. 1, 2, 3, 5) - -
पदासाठी वयाची अट
क्र. 01 ऑक्टोबर 2026 रोजी वय
1 19 ते 38 वर्षे
2 19 ते 38 वर्षे
3 18 ते 38 वर्षे
4 19 ते 38 वर्षे
5 19 ते 38 वर्षे
वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 5 वर्षे, PWD – 7 वर्षे
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 S-13 : 35400 - 112400 रुपये + नियमाप्रमाणे देय भत्ते
2 S-10 : 29200 - 92300 रुपये + नियमाप्रमाणे देय भत्ते
3 S-8 : 25500 - 81100 रुपये + नियमाप्रमाणे देय भत्ते
4 S-14 : 38600 - 122800 रुपये + नियमाप्रमाणे देय भत्ते
5 S-6 : 19900 - 63200 रुपये + नियमाप्रमाणे देय भत्ते
प्रवर्ग फॉर्म फी
अमागास (Open) 394 रुपये
मागासवर्गीय/ ईडब्ल्यूएस/ अनाथ/ दिव्यांग 294 रुपये
माजी सैनिक (Ex-Serviceman) 44 रुपये
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र (मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर इ. शासकीय कार्यालये)
निवड प्रक्रिया
संयुक्त पूर्व परीक्षा (CBT) ➔ स्वतंत्र/ संयुक्त मुख्य परीक्षा ➔ टंकलेखन कौशल्य चाचणी (लागू असल्यास) ➔ कागदपत्रे पडताळणी

MPSC Group C Bharti 2026 (2619 Posts) | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती 2026

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा
विषय गुण मिनिटे
सामान्य क्षमता चाचणी (चालू घडामोडी, नागरिकशास्त्र, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, बुद्धिमापन व अंकगणित) 100 60
एकूण मार्क: 100 | एकूण वेळ: 60 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील व महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ताज्या घडामोडी
नागरिकशास्त्र भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन व ग्राम व्यवस्थापन
इतिहास आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे
अर्थशास्त्र भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा व राजकोषीय नीती. शासकीय अर्थव्यवस्था - अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण
सामान्य विज्ञान भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र
बुद्धिमापन चाचणी व अंकगणित उमेदवार किती लवकर व अचूक विचार करू शकतो हे आजमवण्यासाठी प्रश्न, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश अपूर्णांक व टक्केवारी
भरतीच्या महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख 27 जून 2026 (दुपारी 14:00 पासून)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2026 (23:59 वाजेपर्यंत)
ऑनलाईन शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 17 जुलै 2026 (23:59 वाजेपर्यंत)
चलनाद्वारे बँकेत शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 20 जुलै 2026
संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख 27 सप्टेंबर 2026
आवश्यक कागदपत्रे
10वी/ 12वी आणि पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
शासकीय वाणिज्य टंकलेखन प्रमाणपत्र (लागू असल्यास)
जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (NCL)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (EWS) प्रमाणपत्र
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
दिव्यांग/ माजी सैनिक/ खेळाडू/ अनाथ आरक्षणाचा पुरावा
ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसेन्स/ पासपोर्ट)
पासपोर्ट साईज फोटो आणि सही

MPSC Group C Bharti 2026 (2619 Posts) | महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top