UPSC Bharti 2026 (34 Posts) | युपीएससी (UPSC) Bharti 2026

UPSC Bharti 2026: युनियन पब्लिक सर्विस कमिशन (UPSC) मध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, रिसर्च ऑफिसर, हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर आणि इतर एकूण 34 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यासाठी इंजिनिअरिंग/ विधी (Law)/ कृषी/ भूगोल अशा विविध विषयात पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2026 (लडाख पदांसाठी 4 सप्टेंबर 2026) आहे. सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी खालील तपशील वाचा.

UPSC Bharti 2026 (34 Posts) | युपीएससी (UPSC) Bharti 2026

WWW.NavinNokari.com

क्र. पदाचे नाव संख्या
1 असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (स्थापत्य) 1
2 असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) 9
3 असिस्टंट डायरेक्टर (इंजिनिअरिंग) 1
4 सुपरिंटेंडेंट ट्रान्सलेशन (हिंदी शाखा) 1
5 रिसर्च ऑफिसर 11
6 हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट ऑफिसर 4
7 सॉईल कंझर्वेशन असिस्टंट 7
एकूण पद संख्या 34
क्र. शैक्षणिक पात्रता
1 सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये पदवी आणि 2 वर्षे अनुभव.
2 टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मध्ये पदवी आणि 2 वर्षे अनुभव.
3 सिव्हिल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये पदवी आणि 2 वर्षे अनुभव.
4 कायद्यातील पदव्युत्तर पदवी (LLM) + 2 वर्षे अनुभव किंवा कायद्यातील पदवी (LLB) + 4 वर्षे अनुभव आणि दहावीत हिंदी विषय अनिवार्य.
5 भूगोल/ भूगर्भशास्त्र/ जिओइन्फॉर्मेटिक्स/ भौगोलिक माहिती प्रणाली आणि रिमोट सेन्सिंग/ जिओमॅटिक्स/ जिओस्पेशियल टेक्नॉलॉजी मध्ये पदव्युत्तर पदवी आणि 5 वर्षे अनुभव.
6 हॉर्टिकल्चर सायन्स/ ॲग्रीकल्चर सायन्स मध्ये पदवी.
7 कृषी/ हॉर्टिकल्चर मध्ये बीएससी किंवा सॉईल सायन्स मध्ये बीएससी/ एमएससी किंवा कृषी इंजिनिअरिंग मध्ये बीई/ बीटेक.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 0 1 0 0 0 1
2 4 3 1 1 0 1
3 1 0 0 0 0 0
4 1 0 0 0 0 0
5 7 2 1 0 1 1
6 0 0 0 4 0 0
7 0 0 0 7 0 0
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 28 ऑगस्ट 2026 रोजी वय
1 38 वर्षांपर्यंत (OBC)
2 35 वर्षांपर्यंत (UR), 38 वर्षांपर्यंत (OBC), 40 वर्षांपर्यंत (SC/ ST)
3 30 वर्षांपर्यंत (UR)
4 35 वर्षांपर्यंत (UR)
5 35 वर्षांपर्यंत (UR/ EWS), 38 वर्षांपर्यंत (OBC), 40 वर्षांपर्यंत (SC)
6 40 वर्षांपर्यंत (ST) (लडाख पदासाठी 4 सप्टेंबर 2026 रोजी)
7 40 वर्षांपर्यंत (ST) (लडाख पदासाठी 4 सप्टेंबर 2026 रोजी)
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 लेव्हल 10 (7th CPC नुसार)
2 लेव्हल 10 (7th CPC नुसार)
3 लेव्हल 07 (7th CPC नुसार)
4 लेव्हल 10 (7th CPC नुसार)
5 लेव्हल 10 (7th CPC नुसार)
6 लेव्हल 08 (7th CPC नुसार)
7 लेव्हल 08 (7th CPC नुसार)
प्रवर्ग फॉर्म फी
General/ OBC/ EWS (पुरुष) रु. 25/-
SC/ ST/ PwBD/ सर्व महिला फी नाही

UPSC Bharti 2026 (34 Posts) | युपीएससी (UPSC) Bharti 2026

नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत आणि लडाख
निवड प्रक्रिया
शॉर्टलिस्टिंग ➔ मुलाखत
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 08 ऑगस्ट 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (पदा क्र. 1 ते 5) 28 ऑगस्ट 2026 (संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत)
लडाख पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख (पदा क्र. 6 आणि 7) 04 सप्टेंबर 2026
🗓 शेवटची तारीख : 28/08/2026
आवश्यक कागदपत्रे
10वी/ 12वी/ पदवी मार्कशीट आणि प्रमाणपत्र
जातीचा दाखला (लागू असल्यास)
नॉन-क्रीमी लेअर प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी)
अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
लडाख रहिवासी आणि अधिवास प्रमाणपत्र (पदा क्र. 6 आणि 7 साठी)
EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)
पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी
आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड

UPSC Bharti 2026 (34 Posts) | युपीएससी (UPSC) Bharti 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top