आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

SBI Clerk Bharti 2025 | जूनियर असोसिएट (Customer Support & Sales) (5180 Posts)

SBI Clerk Bharti 2025 अंतर्गत जूनियर असोसिएट (Customer Support & Sales) पदासाठी 5180 पदांची भरती जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पात्रता, शैक्षणिक अट, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम व महत्वाच्या तारखा यांचे संपूर्ण वाचन करून अर्ज करावा.

SBI Clerk Bharti 2025 | जूनियर असोसिएट (Customer Support & Sales) (5180 Posts)

क्र.पदाचे नावसंख्या
1जूनियर असोसिएट (Customer Support & Sales)5180
️ एकूण पद संख्या: 5180
क्रशैक्षणिक पात्रता
1 कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवीधर (31.12.2025 पूर्वी पास) आवश्यक आहे. अंतिम वर्षातील विद्यार्थीही अर्ज करू शकतात.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST PwBD
1 2255 1179 788 450 222*
शारीरिक पात्रता
कोणतीही शारीरिक पात्रता अट नाही. PwBD उमेदवारांसाठी आवश्यकतेनुसार सूट.
230 रु.चे पुस्तक फक्त 100 रु. मध्ये आजच खरेदी करा
499 रु.चे पुस्तक फक्त 289 रु. मध्ये आजच खरेदी करा
पदासाठी वयाची अट
क्र 06-08-2025 रोजी वय
1 वय 20 ते 28 वर्षे
वयामध्ये सवलत SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PwBD – 10 वर्षे
Popup Age Calculator
क्र वेतनश्रेणी
1 Basic Pay ₹26,730/- + भत्ते. एकूण मासिक वेतन अंदाजे ₹46,000/-
प्रवर्ग फॉर्म फी
General / OBC / EWS ₹750/-
SC / ST / PwBD / XS / DXS ₹0/- (माफ)
नोकरीचे ठिकाण
भारतामधील संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेश जिथे उमेदवाराने अर्ज केला आहे.
निवड प्रक्रिया
पूर्व परीक्षा → मुख्य परीक्षा → स्थानिक भाषा चाचणी → दस्तऐवज पडताळणी → अंतिम निवड
परीक्षा माहिती
पूर्व परीक्षा • एकूण गुण: 100
• कालावधी: 1 तास
• विषय: इंग्रजी (30), संख्यात्मक अभियोग्यता (35), तर्कशक्ती (35)
• प्रत्येक विषयाला स्वतंत्र वेळ
• नकारात्मक गुण: 1/4 प्रति चुकीच्या उत्तरासाठी
मुख्य परीक्षा • एकूण गुण: 200
• कालावधी: 2 तास 40 मिनिटे
• विषय: सामान्य जागरूकता (50), इंग्रजी (40), संख्यात्मक (50), तर्क/संगणक (60)
• प्रत्येक विषयासाठी निश्चित वेळ
• नकारात्मक गुण: 1/4 प्रति चुकीच्या उत्तरासाठी
स्थानिक भाषा चाचणी • फक्त जे उमेदवार 10वी/12वी मध्ये स्थानिक भाषा शिकलेले नाहीत त्यांच्यासाठी लागू
• चाचणी प्रकार: लेखी किंवा मौखिक
• यशस्वी उमेदवारांनाच अंतिम नियुक्ती
विषय अभ्यासक्रम
इंग्रजी भाषा शब्दसंग्रह, व्याकरण, समज-आकलन, Cloze Test, Para Jumbles, Error Spotting, Fill in the blanks.
संख्यात्मक अभियोग्यता संख्या पद्धती, सरासरी, प्रमाण व प्रमाणे, वेळ व काम, लाभ-तोटा, पाई चार्ट, डेटा इंटरप्रिटेशन, गणितीय तर्क.
विचारशक्ती / तर्कशक्ती कोडी, दिशा व बुद्धिमापन, सिलॉजिझम, रक्तसंबंध, कोडिंग-डिकोडिंग, बैठकीची मांडणी, इनपुट-आउटपुट.
सामान्य/आर्थिक जागरूकता चालू घडामोडी, बँकिंग/वित्तीय घडामोडी, RBI/SEBI संबंधित बातम्या, आर्थिक योजना, चालू धोरणे.
संगणक योग्यता मूलभूत संगणक ज्ञान, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, MS Office, इंटरनेट, ईमेल, संगणक संज्ञा.
घटना तारीख
ऑनलाईन अर्जाची सुरुवात 06/08/2025
ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 26/08/2025
पूर्व परीक्षा (संभाव्य) सप्टेंबर 2025
मुख्य परीक्षा (संभाव्य) नोव्हेंबर 2025
स्थानीय भाषा चाचणी मुख्य परीक्षेनंतर
निकाल (संभाव्य) 2026 सुरुवात
आवश्यक कागदपत्रे
• 10वी / 12वी प्रमाणपत्र (स्थानीय भाषेचा पुरावा)
• पदवी प्रमाणपत्र / गुणपत्रिका
• ओळखपत्र (Aadhar / PAN / Passport / Voter ID)
• जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC साठी)
• नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (OBC साठी)
• आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र (EWS साठी)
• दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD साठी)
• माजी सैनिक प्रमाणपत्र (XS / DXS साठी, लागू असल्यास)
• पासपोर्ट साइज फोटो (अलीकडील)
• स्वाक्षरी व अंगठा ठसा स्कॅन प्रत
• स्वयंघोषणा (Handwritten declaration)

SBI Clerk Bharti 2025 | जूनियर असोसिएट (Customer Support & Sales) (5180 Posts)

Yash Navin Nokari 2024 | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page
Scroll to Top