आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

how to Create 0 to 5 Years New Adhar | 0 ते 5 वर्षे बाल आधार — संपूर्ण माहिती

0 ते 5 वर्षे मुलांसाठी दिले जाणारे आधार कार्ड “बाल आधार” म्हणून ओळखले जाते.
या वयोगटात बायोमेट्रिक (फिंगरप्रिंट/आयरिस) घेतले जात नाहीत; फक्त फोटो, जन्म दाखला आणि पालकाचा आधार पुरेसा असतो.
बाळाचा आधार हा पालकाच्या आधारशी लिंक केला जातो.

5 वर्षे पूर्ण झाल्यावर मुलाचे बायोमेट्रिक घेऊन मॅन्डेटरी अपडेट करणे आवश्यक असते, अन्यथा आधार निष्क्रिय होऊ शकतो.
नोंदणी प्रक्रिया सोपी असून नवीन बाल आधार नोंदणी पूर्णपणे मोफत आहे.

how to Create 0 to 5 Years New Adhar | 0 ते 5 वर्षे बाल आधार — संपूर्ण माहिती

आवश्यक कागदपत्रे (0 ते 5 वर्षे बाल आधार)
बाळाचा जन्म दाखला — हॉस्पिटल / ग्रामपंचायत / नगरपालिका कोणतेही चालते
पालकाचा आधार कार्ड — आई व वडील (आधार अपडेट असावे)
बाळाचा फोटो — केंद्रावरच काढला जातो (फोटो घेऊन जाण्याची गरज नाही)
मुख्य दस्तऐवज: जन्म दाखला + पालकाचा आधार

how to Create 0 to 5 Years New Adhar | 0 ते 5 वर्षे बाल आधार — संपूर्ण माहिती

बाल आधार प्रक्रिया (0 ते 5 वर्षे)
1) जवळचे आधार नोंदणी केंद्र भेट द्या
2) बाळाचा जन्म दाखला आणि पालकाचा आधार द्या
3) बाळाची माहिती नोंदवली जाते
4) बाळाचा फोटो केंद्रावर काढला जातो (फिंगरप्रिंट/आयरिस घेत नाहीत)
5) पालकाची फिंगरप्रिंट व्हेरिफिकेशन घेतली जाते
6) नोंदणी पूर्ण झाल्यावर Enrollment Slip (EID) दिली जाते
प्रक्रिया वेळ: साधारण 5–7 दिवसांत आधार तयार होतो
बाल आधार फी (0 ते 5 वर्षे)
नवीन बाल आधार नोंदणी — मोफत (Free)
नवीन नोंदणीसाठी कोणतीही फी नाही
Update Status तपासणे — NavinNokari.com
स्टेपतपशील
1myAadhaar वर जा
2Check Update Status क्लिक करा
3URN नंबर टाका
4Status पहा
महत्त्वाची माहिती (0 ते 5 वर्षे बाल आधार)
0 ते 5 वर्षे वयोगटात बाळाचे फिंगरप्रिंट आणि आयरिस घेतले जात नाहीत
बाळाचा आधार पालकाच्या आधारशी लिंक केला जातो
आधार काढताना नाव, जन्मतारीख व पत्त्याचे स्पेलिंग नीट तपासणे आवश्यक आहे
5 वर्षे पूर्ण झाल्यावर बायोमेट्रिक अपडेट अनिवार्य आहे
बायोमेट्रिक अपडेट न केल्यास आधार निष्क्रिय होऊ शकतो
आधार कार्ड PDF स्वरूपात डाउनलोड करता येते — eaadhaar.uidai.gov.in
अचूक माहिती दिल्यास आधार अपडेट होण्यासाठी साधारण 5–7 दिवस लागतात
टीप: 5 वर्षे व 15 वर्षे या दोन्ही वेळी बायोमेट्रिक अपडेट आवश्यक असते

how to Create 0 to 5 Years New Adhar | 0 ते 5 वर्षे बाल आधार — संपूर्ण माहिती

how to Create 0 to 5 Years New Adhar | 0 ते 5 वर्षे बाल आधार — संपूर्ण माहिती

how to Create 0 to 5 Years New Adhar | 0 ते 5 वर्षे बाल आधार — संपूर्ण माहिती

Yash Navin Nokari 2024 | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page
Scroll to Top