Canara Bank Graduate Bharti 2026 (3500 Posts) | केनरा बँक ग्रॅज्युएट अप्रेंटिस भरती

केनरा बँक अंतर्गत ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांच्या ३५०० जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०२६ आहे. संपूर्ण माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचा.

Canara Bank Graduate Bharti 2026 (3500 Posts) | केनरा बँक ग्रॅज्युएट अप्रेंटिस भरती

WWW.NavinNokari.com

क्र.पदाचे नावसंख्या
१ग्रॅज्युएट अप्रेंटिस (Graduate Apprentice)३५००
एकूण पद संख्या३५००
क्र.शैक्षणिक पात्रता
१कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण.
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
११५४१८४५५५३२२६३३५३२

Canara Bank Graduate Bharti 2026 (3500 Posts) | केनरा बँक ग्रॅज्युएट अप्रेंटिस भरती

क्र.शारीरिक पात्रता
१उमेदवार बँकेच्या निकषानुसार वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असावा.
🗓 शेवटची तारीख : 17/10/2026
क्र.०१.०९.२०२६ रोजी वय
१किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे (जन्म ०२.०९.१९९८ च्या आधी आणि ०१.०९.२००६ नंतर नसावा).
वयामध्ये नियमांनुसार सवलत लागू (SC/ ST साठी ५ वर्षे, OBC साठी ३ वर्षे).
क्र.पदाचे नावपेमेंट स्केल / स्टायपेंड
१ग्रॅज्युएट अप्रेंटिसरु. १६,६५०/- दरमहा
क्र.वर्गफॉर्म फी
१SC / ST / PwBDनाही (- / NIL)
२इतर सर्व वर्गरु. ५००/-
क्र.नोकरीचे ठिकाण
१भारतातील विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेश
क्र.निवड प्रक्रिया
१पात्रता तपासणी ➔ गुणवत्तेच्या आधारे निवड (मेरिट लिस्ट) ➔ स्थानिक भाषेची परीक्षा ➔ कागदपत्र पडताळणी ➔ वैद्यकीय चाचणी.
परीक्षा स्वरूप / स्थानिक भाषेची परीक्षा
विषयगुणमिनिटे
स्थानिक भाषेचे ज्ञान (स्थानीक भाषा चाचणी)--
एकूण गुण: -
विषयअभ्यासक्रम
स्थानिक भाषाउमेदवाराची संबंधित राज्याची स्थानिक भाषा / मातृभाषा.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख०१.१०.२०२६
अर्ज करण्याची शेवटची तारीख१७.१०.२०२६
क्र.आवश्यक कागदपत्रे
१शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्रे (पदवी)
२जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला (LC)
३जात प्रमाणपत्र (लागु असल्यास)
४ओळखपत्र (Aadhar / PAN / Voter ID)
५पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी

Canara Bank Graduate Bharti 2026 (3500 Posts) | केनरा बँक ग्रॅज्युएट अप्रेंटिस भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top