Aadhaar Date of Birth Update | आधार जन्मतारीख बदल
Aadhaar जन्मतारीख बदल प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये इंग्रजीतील जन्माचा दाखला किंवा पासपोर्ट, स्वतः व्यक्तीची उपस्थिती, जुने आधार कार्ड यांचा समावेश होतो. आधारवरील नाव व दाखल्यावरील नाव एकसारखे असणे आवश्यक आहे. Aadhaar DOB Update करताना अधिकृत केंद्रात जाऊन बायोमेट्रिक पडताळणी केली जाते Aadhaar DOB Update – आवश्यक कागदपत्रे जन्माचा दाखला (Birth Certificate – English मध्ये) पासपोर्ट (Passport) […]








