RBI Grade B Bharti 2026 (60 Posts) | भारतीय रिझर्व्ह बँक ग्रेड ‘B’ अधिकारी भरती 2026
भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये ‘ग्रेड B अधिकारी’ (General, DEPR, DSIM) च्या एकूण 60 पदांसाठी RBI Grade B Bharti 2026 जाहीर झाली आहे. पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारांसाठी ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2026 (सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत) आहे. भरतीची […]














