CPRI Bharti 2026 (110 Posts) | केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था भरती

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (CPRI) मध्ये (११०) रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे. यामध्ये इंजिनिअरिंग ऑफिसर, सायंटिफिक असिस्टंट, टेक्निशियन आणि इतर पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ऑक्टोबर २०२६ आहे. सविस्तर माहितीसाठी संपूर्ण लेख वाचा.

CPRI Bharti 2026 (110 Posts) | केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था भरती

WWW.NavinNokari.com

क्र. पदाचे नाव संख्या
1 इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड १ (इलेक्ट्रिकल) 7
2 इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड १ (सिव्हिल) 1
3 इंजिनिअरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल) 10
4 इंजिनिअरिंग असिस्टंट (मेकॅनिकल) 1
5 सायंटिफिक असिस्टंट 2
6 टेक्निशियन ग्रेड १ (इलेक्ट्रिकल) 7
7 टेक्निशियन ग्रेड १ (मेकॅनिकल) 2
8 टेक्निकल अटेंडंट ग्रेड १ 37
9 असिस्टंट ग्रेड II 29
10 मल्टी - टास्किंग स्टाफ (MTS) ग्रेड १ 14
एकूण पद संख्या 110
क्र. शैक्षणिक पात्रता
1 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी आणि वैध GATE स्कोअर (२०२४ / २०२५ / २०२६)
2 सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि वैध GATE स्कोअर (२०२४ / २०२५ / २०२६)
3 केमिस्ट्री मधील बी.एस्सी. आणि ५ वर्षांचा अनुभव
4 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील ३ वर्षांची डिप्लोमा आणि ५ वर्षांचा अनुभव
5 मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ३ वर्षांची डिप्लोमा आणि ५ वर्षांचा अनुभव
6 इलेक्ट्रिकल ट्रेडमधील आयटीआय (ITI) प्रमाणपत्र
7 मेकॅनिकल ट्रेडमधील आयटीआय (ITI) प्रमाणपत्र
8 मॅट्रिक्युलेशन (१० वी) उत्तीर्ण
9 पदवी (BA / BSc / BCom / BBA / BBM / BCA) आणि NIELIT कडून BCC कॉम्प्युटर कोर्स प्रमाणपत्र (Grade-B)
10 मॅट्रिक्युलेशन (१० वी) उत्तीर्ण (सर्व पदे माजी सैनिकांसाठी आरक्षित)
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 3 - - - 4 1
2 1 - - - - -
3 5 2 2 - 1 2
4 1 - - - - -
5 1 1 - - - -
6 4 2 - - 1 -
7 1 1 - - - -
8 19 8 6 - 4 2
9 13 3 4 2 7 3
10 7 5 - - 2 -

CPRI Bharti 2026 (110 Posts) | केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था भरती

शारीरिक पात्रता
-
🗓 शेवटची तारीख : 12/10/2026
क्र. 12.10.2026 रोजी वय
1 कमाल ३० वर्षे
2 कमाल ३० वर्षे
3 कमाल ३५ वर्षे
4 कमाल ३५ वर्षे
5 कमाल ३५ वर्षे
6 कमाल २८ वर्षे
7 कमाल २८ वर्षे
8 कमाल ३० वर्षे
9 कमाल ३० वर्षे
10 कमाल २५ वर्षे
वयामध्ये सवलत सरकारी नियमानुसार लागू आहे.
क्र. पदाचे नाव पेमेंट स्केल (वेतनश्रेणी)
1 इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड १ (इलेक्ट्रिकल / सिव्हिल) रु. ४४,९०० - १,४२,४०० (लेव्हल - ७)
2 इंजिनिअरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल) रु. ३५,४00 - १,१२,४00 (लेव्हल - ६)
3 सायंटिफिक असिस्टंट रु. ३५,४00 - १,१२,४00 (लेव्हल - ६)
4 टेक्निशियन ग्रेड १ (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल) रु. १९,९०० - ६३,२०० (लेव्हल - २)
5 टेक्निकल अटेंडंट ग्रेड १ रु. १८,००० - ५६,९०० (लेव्हल - १)
6 असिस्टंट ग्रेड II रु. २५,५०० - ८१,१०० (लेव्हल - ४)
7 मल्टी - टास्किंग स्टाफ (MTS) ग्रेड १ रु. १८,००० - ५६,९०० (लेव्हल - १)
वर्ग / प्रवर्ग फॉर्म फी
इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड १, सायंटिफिक असिस्टंट, इंजिनिअरिंग असिस्टंट रु. १०००/- प्रति पद
टेक्निशियन ग्रेड १, असिस्टंट ग्रेड II, टेक्निकल अटेंडंट ग्रेड १ रु. ७००/- प्रति पद
SC / ST / PwBD / माजी सैनिक / महिला फी नाही (सवलत)
नोकरीचे ठिकाण
भारतभर (मुख्य कार्यालय: बेंगळुरू, युनिट्स: भोपाळ, हैदराबाद, नागपूर, नाशिक, नोएडा, कोलकाता, गुवाहाटी आणि रायपूर)
निवड प्रक्रिया
ऑनलाइन अर्ज ➔ कागदपत्र छाननी ➔ कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) / GATE स्कोअर ➔ ट्रेड टेस्ट / प्रॅक्टिकल स्किल टेस्ट
परीक्षा पॅटर्न / स्वरूप
विषय गुण मिनिटे
कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) / GATE स्कोअरच्या आधारे
एकूण गुण: अधिसूचना Javai नुसार
विषय अभ्यासक्रम
तांत्रिक व अतांत्रिक विषय संबंधित पदाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तांत्रिक प्रश्न आणि इतर संबंधित विषय.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख १९ सप्टेंबर २०२६ (सकाळी १०:०० वाजता)
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजता)
वयोमर्यादा व पात्रतेसाठी निश्चित तारीख १२ ऑक्टोबर २०२६
आवश्यक कागदपत्रे
१. पासपोर्ट साइज फोटो आणि स्वाक्षरी
२. १० वी / एसएससी प्रमाणपत्र (जन्माचा दाखला म्हणून)
३. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि सर्व सेमिस्टरचे गुणपत्रक
४. GATE स्कोअर कार्ड (जिथे लागू असेल)
५. अनुभव प्रमाणपत्र (जिथे लागू असेल)
६. जात प्रमाणपत्र / ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र / PwBD दिव्यांग प्रमाणपत्र
७. एनओसी (NOC) - सरकारी नोकरीत असल्यास
८. ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड इ.)

CPRI Bharti 2026 (110 Posts) | केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top