GMC Akola Group D Bharti 2026 (101 Posts) | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ग्णालय अकोला भरती

GMC Akola Group D Bharti 2026 (101 Posts) | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ग्णालय अकोला भरती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला अंतर्गत गट – ड (वर्ग – ४) पदांच्या १०९ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम दिनांक १८ डिसेंबर २०२६ आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा फी आणि इतर सर्व माहिती खालीलप्रमाणे आहे.

WWW.NavinNokari.com

क्र .पदाचे नावसंख्या
1सिपाई5
2प्रयोगशाळा परिचर14
3कंत्राटसेवक76
4अथपात विभाग सेवक09
5बाह्यरुग्ण सेवक04
6झिपाई08
7पाहारेकरी04
8प्रयोगशाळा परिचर02
9क्ष-किरण परिचर02
10आया03
11रक्तपेढी परिचर02
12सहाय्यक 04
एकूण पद संख्या101
क्र .शैक्षणिक पात्रता
1माध्यमिक शाळांत परीक्षा (एस . एस . सी .) किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण .
2मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक .
पद व कास्टनिहाय जागा
क्र .UROBCSCSTEWSPwBD
1------
क्र .शारीरिक पात्रता
-

GMC Akola Group D Bharti 2026 (101 Posts) | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ग्णालय अकोला भरती

🗓 शेवटची तारीख : 18/12/2026
क्र .17/12/2024 रोजी वय
1किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल 43 वर्षे).
नियमानुसार वयात सवलत लागू राहील.
क्र .पदाचे नावपेमेंट स्केल
1गट - ड (वर्ग - 4) मधील सर्व पदेएस - 1 (रु . 15000 - 47600)
क्र .प्रवर्गफॉर्म फी
1खुला प्रवर्गरु . 1000/-
2मागास प्रवर्ग / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकरु . 900/-
3माजी सैनिकफी नाही
नोकरीचे ठिकाण
अकोला (महाराष्ट्र)
क्र .निवड प्रक्रिया
1ऑनलाईन परीक्षा (Computer Based Test) ➔ गुणवत्तेनुसार अंतिम निवड.
परीक्षेचे स्वरूप (प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, एकूण 100 प्रश्न, एकूण 200 गुण, वेळ: 120 मिनिटे)
विषयगुणमि닛े
मराठी50-
इंग्रजी50-
सामान्य ज्ञान50-
बौद्धिक चाचणी / अंकगणित50-
एकूण गुण: 200
विषयअभ्यासक्रम
मराठीमहाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 04 मे 2022 नुसार माध्यमिक शालान्त परीक्षा (एसएससी) दर्जा.
इंग्रजीमाध्यमिक शालान्त परीक्षा (एसएससी) दर्जा.
सामान्य ज्ञानमाध्यमिक शालान्त परीक्षा (एसएससी) दर्जा.
बौद्धिक चाचणी / अंकगणितमाध्यमिक शालान्त परीक्षा (एसएससी) दर्जा.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याचा दिनांक19/11/2024 (सकाळी 11:00 वाजता)
अर्ज करण्याची व फी भरण्याची अंतिम तारीख18/12/2024 (रात्री 23:59 वाजता)
क्र .आवश्यक कागदपत्रे
1एस.एस.सी. (दहावी) गुणपत्रिका व प्रमाणपत्र
2जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला (L.C.)
3महाराष्ट्राचा अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
4जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र (Validity)
5उत्पन्नाचा दाखला (EWS साठी)
6नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र (OBC/VJNT इ.)
7अधिकारी ओळखपत्र व पासपोर्ट साईझ फोटो

GMC Akola Group D Bharti 2026 (101 Posts) | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ग्णालय अकोला भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top