High Explosives Factory 2026 (85 Posts) | हाय एक्स्प्लोसिव्ह फॅक्टरी खडकी भरती

हाय एक्स्प्लोसिव्ह फॅक्टरी खडकी, पुणे अंतर्गत केमिकल प्रोसेस वर्कर (CPW) पदांच्या ८५ रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम 04/09/2026 आहे. सविस्तर माहितीसाठी जाहिरात वाचा.

High Explosives Factory 2026 (85 Posts) | हाय एक्स्प्लोसिव्ह फॅक्टरी खडकी भरती

WWW.NavinNokari.com

क्र.पदाचे नावसंख्या
1केमिकल प्रोसेस वर्कर (CPW)85
एकूण पद संख्या85
क्र.शैक्षणिक पात्रता
1NCVT (NAC) प्रमाणपत्र (AOCP ट्रेड किंवा इतर संबंधित फिडर ट्रेड)
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
13523130608-
क्र.शारीरिक पात्रता
1-
क्र.अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम तारखे रोजी वय
1किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे
वयामध्ये सवलत: SC / ST साठी ५ वर्षे, OBC साठी ३ वर्षे, आणि नियमांनुसार इतर सवलत
क्र.पदाचे नावपेमेंट स्केल
1केमिकल प्रोसेस वर्कर (CPW)₹ 19,900 + DA

High Explosives Factory 2026 (85 Posts) | हाय एक्स्प्लोसिव्ह फॅक्टरी खडकी भरती

क्र.वर्गफॉर्म फी
1सर्व उमेदवारकोणतीही फी नाही (NIL)
क्र.नोकरीचे ठिकाण
1खडकी, पुणे, महाराष्ट्र
क्र.निवड प्रक्रिया
1NAC (NCVT) गुण आणि ट्रेड टेस्ट / प्रॅक्टिकल टेस्ट मधील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी ➔ कागदपत्र पडताळणी
🗓 शेवटची तारीख : 04/09/2026
परीक्षेचे स्वरूप
विषयगुणमिनिटे
NAC गुण (80% वेटेज)--
ट्रेड टेस्ट / प्रॅक्टिकल टेस्ट (20% वेटेज)--
एकूण गुण: गुणवत्तेच्या आधारे
विषयअभ्यासक्रम
व्यावसायिक ज्ञानसंबंधित ट्रेड (AOCP आणि इतर फिडर ट्रेड) नुसार तांत्रिक ज्ञान, सुरक्षितता आणि स्फोटके हाताळणी
भरतीच्या महत्वाच्या तारखा
जाहिरात प्रसिद्ध झाल्याची तारीखजाहिरात रोजगार बातमीपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख04/09/2026
क्र.आवश्यक कागदपत्रे
1जन्माचा दाखला / १० वीचे प्रमाणपत्र
2शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
3NCVT (NAC) प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
4३ महिन्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र (लागू असल्यास)
5जात प्रमाणपत्र (SC / ST / OBC)
6पासपोर्ट साईझ फोटो

High Explosives Factory 2026 (85 Posts) | हाय एक्स्प्लोसिव्ह फॅक्टरी खडकी भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top