IBPS CSA Bharti 2026 (11403 Posts) | IBPS कस्टमर सर्व्हिस असोसिएट भरती 2026

IBPS CSA Bharti 2026: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) कडून ‘कस्टमर सर्व्हिस असोसिएट’ (CSA) पदांच्या एकूण 11403 जागांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर (Graduation) उमेदवारांसाठी बँकेत नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2026 आहे. अधिक माहितीसाठी IBPS CSA Bharti 2026 चे अधिकृत नोटिफिकेशन वाचा आणि आजच आपला अर्ज सादर करा.

IBPS CSA Bharti 2026 (11403 Posts) | IBPS कस्टमर सर्व्हिस असोसिएट भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 कस्टमर सर्व्हिस असोसिएट (CSA) 11403
एकूण पद संख्या 11403

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण आणि संगणक प्रणाली चालवण्याचे (Computer Knowledge) ज्ञान अनिवार्य.
पद व कास्टनिहाय जागा (महाराष्ट्र राज्य)
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 452 291 117 96 95 45
शारीरिक पात्रता
-
Popup Age Calculator
पदासाठी वयाची अट
क्र. 01.08.2026 रोजी वय
1 20 ते 28 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 24,050/- ते 64,480/-
प्रवर्ग फॉर्म फी
UR/ OBC/ EWS Rs. 850/-
SC/ ST/ PwBD/ ESM Rs. 175/-

IBPS CSA Bharti 2026 (11403 Posts) | IBPS कस्टमर सर्व्हिस असोसिएट भरती 2026

नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (Participating Banks)
निवड प्रक्रिया
ऑनलाईन पूर्व परीक्षा ➔ ऑनलाईन मुख्य परीक्षा ➔ स्थानिक भाषा चाचणी (LLPT) ➔ कागदपत्रे पडताळणी
परीक्षेचे नाव: पूर्व परीक्षा (Preliminary Exam)
विषय गुण मिनिटे
English Language 30 20
Numerical Ability 35 20
Reasoning Ability 35 20
एकूण मार्क: 100 | एकूण वेळ: 60 मिनिटे
परीक्षेचे नाव: मुख्य परीक्षा (Main Exam)
विषय गुण मिनिटे
General/ Financial Awareness 50 20
General English 40 35
Reasoning Ability 60 35
Quantitative Aptitude 50 35
एकूण मार्क: 200 | एकूण वेळ: 125 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
English Language Reading Comprehension, Grammar, Vocabulary, Error Spotting, Fill in the blanks.
Numerical Ability / Quantitative Aptitude Number System, Data Interpretation, Simplification, Algebra, Arithmetic (Time, Work, Profit, Loss).
Reasoning Ability Puzzles, Seating Arrangement, Syllogism, Blood Relations, Coding-Decoding.
General / Financial Awareness Current Affairs, Banking Awareness, Static GK, Financial Institutions info.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 01 ऑगस्ट 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2026
पूर्व परीक्षा (Preliminary Exam) ऑक्टोबर 2026
मुख्य परीक्षा (Main Exam) डिसेंबर 2026
आवश्यक कागदपत्रे
1. ओळखपत्र (आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड)
2. जन्म तारखेचा पुरावा (10वी चे प्रमाणपत्र/ जन्म प्रमाणपत्र)
3. 10वी, 12वी आणि पदवी (Graduation) गुणपत्रिका व प्रमाणपत्र
4. जातीचा दाखला व नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
5. EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
6. अपंगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)
7. माजी सैनिक (Ex-Servicemen) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
8. डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (Left Thumb Impression) आणि हस्तलिखित घोषणापत्र (Hand-written declaration)
9. अलीकडील पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी

IBPS CSA Bharti 2026 (11403 Posts) | IBPS कस्टमर सर्व्हिस असोसिएट भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top