Indian Railways Bharti 2026 (191 Posts) | भारतीय रेल्वे आयसोलेटेड श्रेणी भरती

Indian Railways Bharti 2026 (191 Posts) | भारतीय रेल्वे आयसोलेटेड श्रेणी भरती

भारतीय रेल्वे अंतर्गत आयसोलेटेड श्रेणीतील १९१ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 04.12.2026 आहे. सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

WWW.NavinNokari.com

क्र .पदाचे नावसंख्या
1चिफ लॉ असिस्टंट (Chief Law Assistant)17
2पब्लिक प्रसिक्यूटर (Public Prosecutor)21
3सिनिअर पब्लिसिटी इन्स्पेक्टर (Senior Publicity Inspector)8
4जुनिअर ट्रान्सलेटर / हिंदी (Junior Translator / Hindi)79
5स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टर (Staff and Welfare Inspector)27
6सायंटिफिक असिस्टंट (ट्रेनिंग) (Scientific Assistant - Training)3
7लॅब असिस्टंट ग्रेड 3 (केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट) (Lab Assistant Gr. III - Chemist & Metallurgist)36
एकूण पद संख्या191
क्र .शैक्षणिक पात्रता
1पदवीधर / पदव्युत्तर पदवी / कायद्याची पदवी (एलएलबी) / संबंधित विषयात डिप्लोमा / १२ वी विज्ञान शाखा (पदानुसार वेगवेगळी पात्रता)
पद व कास्टनिहाय जागा
क्र .UROBCSCSTEWSPwBD
1984126141217
क्र .शारीरिक पात्रता
1-

Indian Railways Bharti 2026 (191 Posts) | भारतीय रेल्वे आयसोलेटेड श्रेणी भरती

🗓 शेवटची तारीख : 04/12/2026
क्र .01.01.2027 रोजी वय
118 ते 30 वर्षे / 18 ते 32 वर्षे / 18 ते 33 वर्षे / 18 ते 35 वर्षे / 18 ते 40 वर्षे (पदानुसार)
वयामध्ये नियमांनुसार सवलत लागू
क्र .पदाचे नावपेमेंट स्केल (वेतन स्तर)
1चिफ लॉ असिस्टंटपे लेव्हल ७ (प्रारंभिक वेतन ₹ 44,900/-)
2पब्लिक प्रसिक्यूटरपे लेव्हल ७ (प्रारंभिक वेतन ₹ 44,900/-)
3सिनिअर पब्लिसिटी इन्स्पेक्टरपे लेव्हल ६ (प्रारंभिक वेतन ₹ 35,400/-)
4जुनिअर ट्रान्सलेटर / हिंदीपे लेव्हल ६ (प्रारंभिक वेतन ₹ 35,400/-)
5स्टाफ अँड वेलफेअर इन्स्पेक्टरपे लेव्हल ६ (प्रारंभिक वेतन ₹ 35,400/-)
6सायंटिफिक असिस्टंट (ट्रेनिंग)पे लेव्हल ६ (प्रारंभिक वेतन ₹ 35,400/-)
7लॅब असिस्टंट ग्रेड ३ (केमिस्ट अँड मेटलर्जिस्ट)पे लेव्हल २ (प्रारंभिक वेतन ₹ 19,900/-)
क्र .श्रेणीफॉर्म फी
1इतर सर्व उमेदवार (सीबीटी दिल्यानंतर ₹ 400 /- परत केले जातील)₹ 500 /-
2एससी, एसटी, माजी सैनिक, दिव्यांग, महिला, ट्रान्सजेंडर, अल्पसंख्याक किंवा आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (EBC) (ही फी सीबीटी दिल्यानंतर पूर्णपणे परत केली जाईल)₹ 250 /-
क्र .नोकरीचे ठिकाण
1भारतभर (भारतीय रेल्वेचे विविध झोन आणि उत्पादन युनिट्स)
क्र .निवड प्रक्रिया
1ऑनलाइन परीक्षा (CBT) ➔ ट्रान्सलेट टेस्ट (आवश्यकतेनुसार) ➔ कागदपत्र पडताळणी (DV) ➔ वैद्यकीय चाचणी (Medical Examination)
परीक्षेचे स्वरूप (CBT)
विषयगुणमिनिटे
प्रोफेसनल ॲबिलिटी (Professional Ability)50-
जनरल अवेअरनेस (General Awareness)15-
जनरल इंटेलिजन्स अँड रीझनिंग (General Intelligence and Reasoning)15-
मॅथेमॅटिक्स (Mathematics)10-
जनरल सायन्स (General Science)10-
एकूण गुण: 100 | एकूण वेळ: 90 मिनिटे (दिव्यांगांसाठी 120 मिनिटे)
विषयअभ्यासक्रम
मॅथेमॅटिक्सनंबर सिस्टम्स, बोडमास, डेसिमल, फ्रॅक्शन, एलसीएम आणि एचसीएफ, शेकडो, गुणोत्तर आणि प्रमाण, वय मोजणी, साधे आणि चक्रवाढ व्याज, नफा आणि तोडा इ.
रिझनिंगअ‍ॅनालॉजी्स, अल्फाबेटिकल आणि नंबर सिरीज, कोडिंग आणि डीकोडिंग, सिटिंग अरेंजमेंट, सिलॉजिझम, वेन डायग्राम इ.
जनरल अवेअरनेसचालू घडामोडी, भारतीय भूगोल, इतिहास, संस्कृती, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान इ.
जनरल सायन्सभौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (दहावी सीबीएसई स्तरापर्यंत)
भरतीच्या महत्वाच्या तारखा
जाहीर झाल्याची तारीख24.10.2026
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख05.11.2026
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख04.12.2026 (रात्री 11:59 वाजेपर्यंत)
अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख06.12.2026
अर्ज सुधारणा विंडो (Correction Window)07.12.2026 ते 16.12.2026
क्र .आवश्यक कागदपत्रे
1दहावी / बारावी / पदवी / पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
2जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
3ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड इ.)
4पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी
5उत्पन्न प्रमाणपत्र (EWS / EBC साठी)

Indian Railways Bharti 2026 (191 Posts) | भारतीय रेल्वे आयसोलेटेड श्रेणी भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top