IOCL Apprentice Bharti 2026 (335 Posts) | IOCL अप्रेन्टिस भरती जाहीर

IOCL Apprentice Bharti 2026 अंतर्गत Indian Oil Corporation Limited मध्ये Technician, Trade, Graduate आणि Data Entry Operator Apprentice पदांच्या एकूण 335 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. ITI, Diploma, Graduate व 12वी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. वयोमर्यादा 18 ते 24 वर्षे असून निवड Merit आधारित आहे. ऑनलाइन अर्ज 05-10-2026 पासून सुरू असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 04-11-2026 आहे.

IOCL Apprentice Bharti 2026 (335 Posts) | IOCL अप्रेन्टिस भरती जाहीर

WWW.NavinNokari.com

क्र. पदाचे नाव संख्या
1 टेक्निशियन अप्रेंटिस 99
2 ट्रेड अप्रेंटिस 40
3 ग्रॅज्युएट अप्रेंटिस 174
4 डेटा एंट्री ऑपरेटर अप्रेंटिस 22
एकूण पद संख्या 335
क्र. शैक्षणिक पात्रता
1 संबंधित अभियांत्रिकी शाखेतील 3 वर्षांचा नियमित पूर्णवेळ डिप्लोमा. सामान्य, EWS व OBC-NCL साठी किमान 50% गुण आणि SC/ST/PwBD साठी 45% गुण.
2 मॅट्रिक उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील NCVT/SCVT मान्यताप्राप्त नियमित पूर्णवेळ 2 वर्षांचा ITI अभ्यासक्रम.
3 कोणत्याही शाखेतील नियमित पूर्णवेळ पदवीधर. BA / B.Com / B.Sc / BBA यांसह किमान 50% गुण; SC/ST/PwBD साठी 45% गुण.
4 12वी उत्तीर्ण परंतु पदवीधर नसलेले उमेदवार, किमान 50% गुण; SC/ST/PwBD साठी 45% गुण.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 145 73 31 54 32 12

IOCL Apprentice Bharti 2026 (335 Posts) | IOCL अप्रेन्टिस भरती जाहीर

शारीरिक पात्रता
उमेदवार वैद्यकीयदृष्ट्या पात्र असणे आवश्यक आहे. निवडीनंतर Pre-Engagement Medical Fitness Test आवश्यक आहे.
🗓 शेवटची तारीख : 04/11/2026
पदासाठी वयाची अट
क्र. 30-09-2026 रोजी वय
1 18 ते 24 वर्षे
2 18 ते 24 वर्षे
3 18 ते 24 वर्षे
4 18 ते 24 वर्षे
वयामध्ये सवलत: SC/ST – 5 वर्षे, OBC-NCL – 3 वर्षे, PwBD – 10 वर्षे; PwBD SC/ST साठी 15 वर्षे व PwBD OBC-NCL साठी 13 वर्षांपर्यंत सवलत लागू.
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 Apprentices Act, 1961 आणि लागू Apprentices Rules नुसार विहित stipend.
2 Apprentices Act, 1961 आणि लागू Apprentices Rules नुसार विहित stipend.
3 Apprentices Act, 1961 आणि लागू Apprentices Rules नुसार विहित stipend.
4 Apprentices Act, 1961 आणि लागू Apprentices Rules नुसार विहित stipend.
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग -
नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दमण व दीव, दादरा व नगर हवेली
निवड प्रक्रिया
ऑनलाइन NAPS / NATS नोंदणी ➔ शैक्षणिक पात्रतेच्या गुणांवर आधारित Merit List ➔ Document Verification ➔ Pre-Engagement Medical Fitness Test ➔ Apprenticeship Engagement
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
जाहिरात दिनांक 05-10-2026
ऑनलाइन अर्ज सुरू 05-10-2026, सकाळी 10:00 वाजता
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 04-11-2026, सायंकाळी 5:00 वाजता
परीक्षा लिखित परीक्षा नाही
Document Verification Merit नुसार नंतर कळविण्यात येईल
आवश्यक कागदपत्रे
10वी / SSLC / मॅट्रिक प्रमाणपत्र किंवा गुणपत्रिका
लागू असल्यास जात प्रमाणपत्र
OBC-NCL प्रमाणपत्र
संस्थेकडून नियमित अभ्यासक्रम व उत्तीर्ण वर्षाचे प्रमाणपत्र
ITI / HSC / पदवी / डिप्लोमा यांची Semester-wise / Year-wise गुणपत्रिका
अंतिम ITI / HSC / पदवी / अभियांत्रिकी डिप्लोमा प्रमाणपत्र
आधारशी लिंक असलेल्या बँक खात्याच्या पासबुकचे पहिले पान
आधार कार्ड
PAN कार्ड
Cancelled Cheque
Pre-Engagement Medical Fitness Certificate

IOCL Apprentice Bharti 2026 (335 Posts) | IOCL अप्रेन्टिस भरती जाहीर

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top