Junior Court Assistant 2026 (250 Posts) | सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जुनियर कोर्ट असिस्टंट

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत जुनियर कोर्ट असिस्टंट (Junior Court Assistant) पदाच्या 250 रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा.

Junior Court Assistant 2026 (250 Posts) | सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जुनियर कोर्ट असिस्टंट

WWW.NavinNokari.com

क्र.पदाचे नावसंख्या
1जुनियर कोर्ट असिस्टंट (Junior Court Assistant)250
एकूण पद संख्या250
क्र.शैक्षणिक पात्रता
1भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.
2संग्रगणकाचे ज्ञान आणि इंग्रजी टायपिंग स्पीड ३५ शब्द प्रति मिनिट (w.p.m.).
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
1------

Junior Court Assistant 2026 (250 Posts) | सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जुनियर कोर्ट असिस्टंट

क्र.शारीरिक पात्रता
1-
🗓 शेवटची तारीख : 28/10/2026
क्र.01 सप्टेंबर 2026 रोजी वय
118 ते 30 वर्षे
नियमांनुसार वयात सवलत लागू
क्र.पदाचे नावपेमेंट स्केल
1जुनियर कोर्ट असिस्टंटपे मॅट्रिक्स लेव्हल 6 (मूळ वेतन रु. 35,400 /- अधिक भत्ते)
क्र.वर्गफॉर्म फी
1सर्वसाधारण / अनरिजर्व्हरु. 1,500 /-
2मागासवर्गीय / आ.दु.घ. / आ.मा.स. / दिव्यांगरु. 750 /-
क्र.नोकरीचे ठिकाण
1नवी दिल्ली
क्र.निवड प्रक्रिया
1ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट ➔ टायपिंग स्पीड टेस्ट ➔ लिखित परीक्षा (वर्णनात्मक) ➔ मुलाखत
परीक्षेचे स्वरूप (Objective Type Test)
विषयगुणमिनिटे
सामान्य इंग्रजी2090 मिनिटे (१ ½ तास)
सामान्य अभियोग्यता15
सामान्य ज्ञान15
न्यायव्यवस्था आणि सुप्रीम कोर्ट नियम 2013 शी संबंधित तरतुदी15
सुप्रीम कोर्ट अधिकारी आणि सेवक नियम 196110
संगणक ज्ञान15-
एकूण गुण: 100
विषयअभ्यासक्रम
सामान्य इंग्रजीकॉम्प्रिहेन्शन विभाग
वर्णनात्मक परीक्षाकॉम्प्रिहेन्शन पॅसेज, प्रिसिस रायटिंग आणि निबंध लेखन
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख07 ऑक्टोबर 2026
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख28 ऑक्टोबर 2026 (रात्री 11.55 वाजेपर्यंत)
क्र.आवश्यक कागदपत्रे
1पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी
2दहावी व बारावीचे प्रमाणपत्र
3पदवी प्रमाणपत्र
4जात प्रमाणपत्र / दिव्यांग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)

Junior Court Assistant 2026 (250 Posts) | सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया जुनियर कोर्ट असिस्टंट

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top