आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

MPSC Bharti 2025(156 Post) महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

MPSC Bharti 2025(156 Post) महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती , महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एकूण 156 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये विविध विभागांमधील गट-अ व गट-ब संवर्गातील पदांचा समावेश आहे. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयाची अट आणि अर्ज फी पदानुसार वेगळी आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे.

क्र.पदाचे नावसंख्या
1उपव्यवस्थापक / व्यवस्थापक / अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी, गट-अ02
2वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ09
3अधीक्षक व तत्सम पदे, गट-ब36
4औषध निरीक्षक, गट-ब109
एकूण पद संख्या156
क्र.शैक्षणिक पात्रता
1 ऑफसेट/लेटर प्रेस प्रिंटिंग टेक्नॉलॉजी पदवी किंवा डिप्लोमा किंवा टायपोग्राफी प्रमाणपत्र / राष्ट्रीय अप्रेंटिसशिप / ४ वर्षांचे विभागीय अप्रेंटिसशिप व २ वर्षांचा अनुभव
2 सामाजिक विज्ञान किंवा मानववंशशास्त्रात पदव्युत्तर पदवी व ३ वर्षांचा अनुभव
3 किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी व ३ वर्षांचा अनुभव
4 क्लिनिकल फार्माकोलॉजी / मायक्रोबायोलॉजीमध्ये विशेषज्ञता असलेली फार्मसी / फार्मास्युटिकल सायन्स / मेडिसिनमधील पदवी
पदासाठी वयाची अट
क्र.01/11/2025 रोजी वय
118 ते 38 वर्षे
219 ते 38 वर्षे
325 ते 38 वर्षे
418 ते 38 वर्षे
वयामध्ये सवलत : मागासवर्गीय/आ.दु.घ/अन
प्रवर्गफॉर्म फी
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग₹449/-
खुला प्रवर्ग₹719/-
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग₹449/-
खुला प्रवर्ग₹719/-
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग₹449/-
खुला प्रवर्ग₹394/-
मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग₹294/-
Popup Age Calculator
क्र.पदानुसार पेमेंट स्केल
1₹41,800 – ₹1,32,300 (लेव्हल-15)
2₹56,100 – ₹1,77,500 (लेव्हल-21)
3₹41,800 – ₹1,32,300 (लेव्हल-15)
4₹38,600 – ₹1,22,800 (लेव्हल-13)
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण महाराष्ट्र

MPSC Bharti 2025(156 Post) महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

परीक्षा माहितीतपशील
परीक्षेचा प्रकारऑनलाइन / लेखी परीक्षा (पदावर अवलंबून)
पेपरची भाषामराठी व इंग्रजी
एकूण गुण100 ते 200 (पदावर आधारित)
कालावधी90 ते 120 मिनिटे
विषय
  • सामान्य ज्ञान
  • बौद्धिक क्षमता / तर्कशक्ती
  • विभागीय/तांत्रिक विषय
  • मराठी भाषा / इंग्रजी भाषा
निवड प्रक्रियातपशील
चरण 1ऑनलाइन अर्ज छाननी व शॉर्टलिस्टिंग
चरण 2लेखी परीक्षा (पदावर अवलंबून)
चरण 3प्रात्यक्षिक परीक्षा / कौशल्य चाचणी (शक्य असल्यास)
चरण 4मुलाखत (गट-अ/गट-ब पदांकरिता)
चरण 5दस्तऐवज पडताळणी व अंतिम निवड यादी

"देशसेवेची सन्माननीय संधी! SSC IT Executive भरती 2025 साठी त्वरित अर्ज करा – पात्र उमेदवारांसाठी थेट निवड."

घटनातारीख
ऑनलाइन अर्ज सुरु01 ऑगस्ट 2025
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख21/08/2025 → 29/08/2025

MPSC Bharti 2025(156 Post) महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती

आवश्यक कागदपत्रे
१. शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे
२. अनुभव प्रमाणपत्र (जिथे लागू असेल)
३. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
४. रहिवासी दाखला / डोमिसाईल
५. आधार कार्ड / ओळखपत्र
६. दिव्यांग प्रमाणपत्र (जिथे लागू असेल)
७. पासपोर्ट साईज फोटो
८. स्वाक्षरी स्कॅन प्रत

Print Details

Share This Page
Scroll to Top