Supreme Court Bharti 2025 (30 Post) कोर्ट मास्टर (Shorthand)

Supreme Court Bharti 2025 (30 Post) कोर्ट मास्टर (Shorthand) सुप्रीम कोर्टात Court Master (Shorthand) या गट-अ, गॅझेटेड पदासाठी 30 रिक्त पदे भरण्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे आवश्यक शैक्षणिक पात्रता, अनुभव, संगणकाचे ज्ञान आणि इंग्रजी शॉर्टहँडचा कौशल्य असणे आवश्यक आहे. परीक्षा, टायपिंग टेस्ट व मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.

क्र. पदाचे नाव संख्या
1 Court Master (Shorthand) 30
एकूण पद संख्या 30
क्र. शैक्षणिक पात्रता
1 भारत सरकारमान्य विद्यापीठाची पदवी
2 इंग्रजी शॉर्टहँडमध्ये 120 शब्द प्रति मिनिट गती
3 संगणक वापरण्याचे ज्ञान आणि 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग गती
4 शासन/ सार्वजनिक क्षेत्र/ संविधानीक संस्था यामध्ये 5 वर्षांचा नियमित अनुभव (Private Secretary/Sr. PA/PA/Senior Stenographer म्हणून)
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST PwBD
1 16 08 04 02 00
शारीरिक पात्रता
या पदासाठी कोणतीही शारीरिक पात्रतेची अट नाही.
पदासाठी वयाची अट
क्र. 01/07/2025 रोजी वय
1 30 वर्षे ते 45 वर्षे दरम्यान
वयामध्ये सवलत : SC/ST – ५ वर्षे, OBC – ३ वर्षे, PwBD – १० वर्षे
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 पे लेव्हल 11 (₹67,700/- प्रारंभिक मूळ वेतन) + अन्य भत्ते शासन नियमांनुसार
प्रवर्ग फॉर्म फी
सर्वसाधारण (General) ₹1500/- + बँक शुल्क
SC / ST / OBC (NCL) ₹750/- + बँक शुल्क
Ex-Servicemen / PwBD / स्वतंत्रता सैनिकांचे आश्रित ₹750/- + बँक शुल्क
नोकरीचे ठिकाण
सुप्रीम कोर्ट, नवी दिल्ली

Supreme Court Bharti 2025 (30 Post) कोर्ट मास्टर (Shorthand)

परीक्षा माहिती तपशील
शॉर्टहँड टेस्ट 120 शब्द प्रति मिनिट वेगाने 7 मिनिटे; ट्रान्सक्रिप्शनसाठी 45 मिनिटे. अधिकतम चुका: 5%
MCQ लेखी परीक्षा 100 प्रश्न –
  • 25 – सामान्य इंग्रजी
  • 25 – सामान्य ज्ञान
  • 25 – संविधानातील न्यायालयविषयक तरतुदी
  • 15 – सुप्रीम कोर्ट नियम, 2013
  • 10 – संगणक ज्ञान
वेळ: 2 तास, किमान गुण: 50 (सर्वसाधारण), 45 (इतर)
टायपिंग चाचणी 40 शब्द प्रति मिनिट वेग; चुका मर्यादा: General – 2%, Reserved – 3%; वेळ: 10 मिनिटे
मुलाखत 30 गुण, किमान पात्रता गुण: General – 15, Reserved – 13
अतिरिक्त गुण ज्यांच्याकडे कायद्याची पदवी (LLB/BGL) आहे त्यांना 3 गुणांची अतिरिक्त भर
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड पुढील टप्प्यांवर आधारित असेल:
  • ➤ शॉर्टहँड चाचणी (Qualifying)
  • ➤ लेखी परीक्षा (Objective Type)
  • ➤ संगणकावर टायपिंग चाचणी
  • ➤ मुलाखत
  • ➤ ज्यांच्याकडे कायद्याची पदवी आहे त्यांना 3 अतिरिक्त गुण
सर्व परीक्षा टप्पे यशस्वीपणे उत्तीर्ण झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी तयार होईल.

"देशसेवेची सन्माननीय संधी! SSC IT Executive भरती 2025 साठी त्वरित अर्ज करा – पात्र उमेदवारांसाठी थेट निवड."

घटना तारीख
अर्जाची अंतिम तारीख Coming soon
अर्जात दुरुस्ती तारीख Comig soon
शॉर्टलिस्टिंग प्रक्रिया सुरू ऑगस्ट 2025
मुलाखतीसाठी संपर्क / ईमेल सप्टेंबर 2025
निकाल जाहीर संभाव्य तारीख ऑक्टोबर 2025

Supreme Court Bharti 2025 (30 Post) कोर्ट मास्टर (Shorthand)

आवश्यक कागदपत्रे
  • दहावी व बारावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
  • पात्रतेचा (Degree) अंतिम गुणपत्रक / अंतिम वर्षाचे मार्कशीट
  • NCC ‘C’ प्रमाणपत्र (असल्यास)
  • Aadhar कार्ड
  • पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो
  • स्वहस्ताक्षरीत अर्जाची प्रिंट (e-Application)

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top