RTMNU Nagpur University Bharti 2026 (139 Posts) | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती २०२६

RTMNU Nagpur University Bharti 2026 ची नवीन अधिसूचना जाहीर झाली असून सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण 139 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी किमान पदव्युत्तर पदवी आणि NET/SET/Ph.D.धारक उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2026 आहे.

RTMNU Nagpur University Bharti 2026 (139 Posts) | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती २०२६

क्र. पदाचे नाव संख्या
सहाय्यक प्राध्यापक - मानव्यशास्त्र (भाषा) ११
सहाय्यक प्राध्यापक - मानव्यशास्त्र (सामाजिक शास्त्रे) ३२
सहाय्यक प्राध्यापक - विज्ञान आणि तंत्रज्ञान (विज्ञान व गृहविज्ञान) ३८
सहाय्यक प्राध्यापक - वाणिज्य आणि व्यवस्थापन
सहाय्यक प्राध्यापक - आंतरविद्याशाखीय अभ्यास १८
सहाय्यक प्राध्यापक - विद्यापीठाची विशेष अभ्यास केंद्र
सहाय्यक प्राध्यापक - चालित महाविद्यांबे/शाळा (शिक्षण व कायदा) २८
एकूण पद संख्या १३९

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
संबंधित विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि UGC/CSIR द्वारे आयोजित NET/SET उत्तीर्ण किंवा Ph.D. पदवी.

कोणत्याही शाखेत पदवी आणि प्रथम श्रेणीत व्यवस्थापन पदवी (MBA/PGDM/CA/ICWA/M.Com) तसेच दोन वर्षांचा व्यावसायिक अनुभव.
संबंधित विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि NET/SET/Ph.D., किंवा राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD) ची पदविका व व्यावसायिक अनुभव.
संबंधित विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि NET/SET/Ph.D. पदवी.
संबंधित विषयात ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि NET/SET/Ph.D. पदवी.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
39 26 18 10 14 6
शारीरिक पात्रता
दिव्यांगांसाठी शासकीय नियमांनुसार (अंधत्व, बहिरेपणा, कर्णबधिरता, अस्थिव्यंग इ.) ४% आरक्षण व तरतुदी लागू.
Popup Age Calculator
पदासाठी वयाची अट
क्र. 10 ऑगस्ट 2026 रोजी वय
कमाल ५९ वर्षे
कमाल ५९ वर्षे
कमाल ५९ वर्षे
कमाल ५९ वर्षे
कमाल ५९ वर्षे
कमाल ५९ वर्षे
कमाल ५९ वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ST – ५ वर्षे, OBC – ३ वर्षे, PWD – नियमानुसार)
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
दरमहा रु. ४०,०००/- एकत्रित वेतन (Consolidated Salary)

प्रवर्ग फॉर्म फी
खुला प्रवर्ग (Open) रु. ५००/-
राखीव प्रवर्ग (Reserved) रु. ३००/-

RTMNU Nagpur University Bharti 2026 (139 Posts) | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती २०२६

नोकरीचे ठिकाण
नागपूर (महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया
अर्ज छाननी ➔ पात्र उमेदवारांची यादी जाहीर करणे ➔ मुलाखत / सेमिनार / कोलाॅकियम
भरतीच्या महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑगस्ट २०२६
पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध होण्याची तारीख संकेतस्थळावर जाहीर केली जाईल
मुलाखतीची तारीख संकेतस्थळावर जाहीर केली जाईल
आवश्यक कागदपत्रे
पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी
पदवी व पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र
NET / SET / Ph.D. प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र ( लागू असल्यास )
ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड)
पेमेंट पावती

RTMNU Nagpur University Bharti 2026 (139 Posts) | राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भरती २०२६

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

🏠 होम 💼 नोकरी 🎫 प्रवेशपत्र 🏆 निकाल

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top