SPMCIL Assistant Manager and Deputy Manager Bharti 2026 (24 Posts)

सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SPMCIL) मध्ये विविध पदांच्या २४ रिक्त जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्रताधारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट २०२६ आहे.

SPMCIL Assistant Manager and Deputy Manager Bharti 2026 (24 Posts)

WWW.NavinNokari.com

क्र.पदाचे नावसंख्या
1.डेप्युटी मॅनेजर (IT - ॲप्लिकेशन डेव्हलपर)01
2.सहाय्यक मॅनेजर (HR)04
3.सहाय्यक मॅनेजर (F&A)09
4.सहाय्यक मॅनेजर (MM)04
5.सहाय्यक मॅनेजर (IT)02
6.सहाय्यक मॅनेजर (OL)01
7.सहाय्यक मॅनेजर (सेफ्टी)03
एकूण पद संख्या24
क्र.शैक्षणिक पात्रता
1.मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थөतून कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग मधील किमान 60% गुणांसह B.E. / B.Tech आणि संबंधित क्षेत्राचा अनुभव.
2.मान्यताप्राप्त विद्यापीठ / इन्स्टिट्यूटमधून PM & IR / MSW मधील मास्टर डिग्री किंवा HR इलेक्टिव्हसह MBA / दोन वर्षांची पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट.
3.B.Com पदवी आणि CA / ICWA.
4.मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / पल्प अँड पेपर टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / प्रिंटिंग टेक्नॉलॉजी मधील इंजिनिअरिंग डिग्री आणि मॅटेरियल मॅनेजमेंट / स्टोअर्स मॅनेजमेंट / परचेस / ऑपरेशन्स मॅनेजमेंट / सप्लाई चेन मॅनेजमेंट / लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट मधील पदव्युत्तर पदवी / पदविका / MBA.
5.MCA किंवा B.Tech (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग / IT).
6.हिंदी किंवा इंग्रजी विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी आणि हिंदी ते इंग्रजी व इंग्रजी ते हिंदी भाषांतराचा दोन वर्षांचा अनुभव.
7.इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी मधील पदवी / पदविका आणि फॅक्टरीमध्ये पर्यवेक्षक पदाचा अनुभव तसेच इंडस्ट्रियल सेफ्टी मधील पदवी / पदविका.
पद व कास्टनिहाय जागा
क्र.UROBCSCSTEWSPwBD
1.100000
2.210100
3.411210
4.300100
5.110000
6.010000
7.201000
क्र.शारीरिक पात्रता
--
क्र.24.08.2026 रोजी वय
1.35 वर्षे (डेप्युटी मॅनेजर)
2.30 वर्षे (सहाय्यक मॅनेजर)
वयामध्ये नियमांनुसार सवलत लागू (SC / ST साठी 5 वर्षे, OBC साठी 3 वर्षे).
क्र.पदाचे नावपेमेंट स्केल (IDA)
1.डेप्युटी मॅनेजर (IT)रु. 50,000 - 1,60,000/- (Level E-2)
2.सहाय्यक मॅनेजर (सर्व पदे)रु. 40,000 - 1,40,000/- (Level E-1)

SPMCIL Assistant Manager and Deputy Manager Bharti 2026 (24 Posts)

प्रवर्गफॉर्म फी
General / EWS / OBC (Ex-Servicemen सहित)रु. 1000/- (Non-Refundable)
SC / ST / PwBDरु. 200/- (Non-Refundable)
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (SPMCIL युनिट्स / कॉर्पोरेट ऑफिस, नवी दिल्ली)
क्र.निवड प्रक्रिया
1.ऑनलाइन परीक्षा (75% वेटेज) ➔ मुलाखत (25% वेटेज) ➔ कागदपत्र पडताळणी
🗓 शेवटची तारीख : 31/08/2026
परीक्षा पॅटर्न
विषयगुणमिनिटे
प्रोफेशनल नॉलेज90संयुक्त वेळ 120 मिनिटे
जनरल अवेरनेस15
इंग्रजी भाषा15
लॉजिकल रीझनिंग15
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड15
एकूण गुण: 150
विषयअभ्यासक्रम
प्रोफेशनल नॉलेजसंबंधित पदाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तांत्रिक अभ्यासक्रम (उदा. C# / Java / JavaScript / ASP.NET / PHP इत्यादी).
जनरल अवेरनेससामान्य ज्ञान, चालू घडामोडी.
इंग्रजी भाषाइंग्रजी व्याकरण, आकलन आणि शब्दसंग्रह.
लॉजिकल रीझनिंगतार्किक क्षमता, बुद्धिमत्ता चाचणी.
क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडअंकगणित, संख्याशास्त्र, मूलभूत गणितीय कौशल्ये.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख25.07.2026
ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख31.08.2026 (सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत)
फी भरण्याची अंतिम तारीख25.07.2026 ते 24.08.2026
ऑनलाइन परीक्षेची तारीखसंकेतस्थळावर कळविण्यात येईल
क्र.आवश्यक कागदपत्रे
1.जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला
2.10 वी, 12 वी, पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
3.अनुभव प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
4.जात / प्रवर्ग प्रमाणपत्र (OBC साठी नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र)
5.पासपोर्ट साईझ फोटो, स्वाक्षरी, डाव्या हाताचा अंगठ्याचा छाप आणि हस्तलिखित घोषणापत्र
6.ओळखपत्र (Aadhar Card / PAN Card इत्यादी)

SPMCIL Assistant Manager and Deputy Manager Bharti 2026 (24 Posts)

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top