SPMCIL Bharti 2026 (24 Posts) | SPMCIL भरती 2026

SPMCIL Bharti 2026 अंतर्गत सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर (HR, F&A, MM, IT, OL, सेफ्टी) पदांच्या एकूण 24 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्रता B.E./ B.Tech, MBA/ MSW, CA/ ICWA, MCA किंवा पदव्युत्तर पदवी आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी 24 ऑगस्ट 2026 पूर्वी www.spmcil.com वर ऑनलाईन अर्ज करावेत.

SPMCIL Bharti 2026 (24 Posts) | SPMCIL भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 डेप्युटी मॅनेजर (IT) - ॲप्लिकेशन डेव्हलपर 01
2 असिस्टंट मॅनेजर (HR) 04
3 असिस्टंट मॅनेजर (F&A) 09
4 असिस्टंट मॅनेजर (MM) 04
5 असिस्टंट मॅनेजर (IT) 02
6 असिस्टंट मॅनेजर (OL) 01
7 असिस्टंट मॅनेजर (सेफ्टी) 03
एकूण पद संख्या 24

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 किमान 60% गुणांसह कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये 1st क्लास पूर्ण वेळ B.E./ B.Tech पदवी आणि संबंधित क्षेत्रातील (C#/ Java/ JavaScript/ ASP.NET/ PHP) 3 वर्षांचा अनुभव.
2 PM & IR/ MSW/ MBA (HR इलेक्टिव्हसह) मध्ये 1st क्लास पूर्ण वेळ पदवी किंवा व्यवस्थापन (HR इलेक्टिव्हसह) मध्ये 1st क्लास 2 वर्षे पूर्ण वेळ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (MBA समतुल्य).
3 वाणिज्य शाखेची पदवी (B.Com) सोबत CA/ ICWA.
4 मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ पल्प अँड पेपर टेक्नॉलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये 1st क्लास पूर्ण वेळ इंजिनिअरिंग पदवी आणि मटेरियल मॅनेजमेंट/ स्टोअर्स मॅनेजमेंट/ पर्चेस/ ऑपरेशन्स मॅनेजमेंट/ सप्लाय चेन मॅनेजमेंट/ लॉजिस्टिक्स मॅनेजमेंटमध्ये 2 वर्षे पोस्ट ग्रॅज्युएट पदवी/ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा/ MBA.
5 1st क्लास पूर्ण वेळ MCA किंवा 1st क्लास B.Tech (कॉम्प्युटर इंजिनिअरिंग/ IT).
6 ग्रॅज्युएशन स्तरावर इंग्रजी/ हिंदी विषयासह हिंदी किंवा इंग्रजीमध्ये 1st क्लास मास्टर पदवी आणि हिंदीतून इंग्रजी व इंग्रजीतून हिंदी भाषांतराचा 2 वर्षांचा अनुभव.
7 इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजीच्या कोणत्याही शाखेतील पदवी + फॅक्टरीमध्ये पर्यवेक्षक पदावर 2 वर्षे कामाचा अनुभव + इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये मान्यताप्राप्त पदवी किंवा डिप्लोमा (किंवा भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र पदवीसह 5 वर्षे अनुभव + इंडस्ट्रियल सेफ्टी पदवी/ डिप्लोमा, किंवा इंजिनिअरिंग/ टेक्नॉलॉजी डिप्लोमासह 6 वर्षे अनुभव + इंडस्ट्रियल सेफ्टी पदवी/ डिप्लोमा).
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 01 00 00 00 00 Horizontal*
2 02 01 00 01 00 Horizontal*
3 04 01 01 02 01 Horizontal*
4 03 00 00 01 00 Horizontal*
5 01 01 00 00 00 Horizontal*
6 00 01 00 00 00 Horizontal*
7 02 00 01 00 00 00
शारीरिक पात्रता
-
Popup Age Calculator
पदासाठी वयाची अट
क्र. 24 ऑगस्ट 2026 रोजी वय
1 18 ते 35 वर्षे
2 18 ते 30 वर्षे
3 18 ते 30 वर्षे
4 18 ते 30 वर्षे
5 18 ते 30 वर्षे
6 18 ते 30 वर्षे
7 18 ते 30 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 05 वर्षे, OBC – 03 वर्षे, PWD – 10 वर्षे)
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 रु. 50,000/- ते 1,60,000/- (Level E-2)
2 रु. 40,000/- ते 1,40,000/- (Level E-1)
3 रु. 40,000/- ते 1,40,000/- (Level E-1)
4 रु. 40,000/- ते 1,40,000/- (Level E-1)
5 रु. 40,000/- ते 1,40,000/- (Level E-1)
6 रु. 40,000/- ते 1,40,000/- (Level E-1)
7 रु. 40,000/- ते 1,40,000/- (Level E-1)
प्रवर्ग फॉर्म फी
General/ EWS/ OBC (Ex-Servicemen सह) रु. 1000/-
SC/ ST/ PwBD रु. 200/- (सूचना शुल्क)

SPMCIL Bharti 2026 (24 Posts) | SPMCIL भरती 2026

नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (मुंबई/ कोलकाता/ हैदराबाद/ नोएडा/ नाशिक/ देवास/ नर्मदापुरम किंवा कॉर्पोरेट ऑफिस, नवी दिल्ली येथे नियुक्ती होऊ शकते.)
निवड प्रक्रिया
ऑनलाइन परीक्षा (75% भारांश) ➔ मुलाखत (25% भारांश) ➔ कागदपत्रे पडताळणी ➔ वैद्यकीय चाचणी
परीक्षेचे नाव: ऑनलाइन परीक्षा (Online Examination)
विषय गुण मिनिटे
व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge) 90 संयुक्त वेळ (Composite Time)
सामान्य ज्ञान (General Awareness) 15 -
इंग्रजी भाषा (English Language) 15 -
तार्किक क्षमता (Logical Reasoning) 15 -
अंकगणित (Quantitative Aptitude) 15 -
एकूण मार्क: 150 | एकूण वेळ: 120 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
व्यावसायिक ज्ञान (Professional Knowledge) पदाशी संबंधित तांत्रिक आणि व्यावसायिक विषयांवर आधारित प्रश्न (उदा. IT साठी C#/ Java/ JavaScript/ ASP.NET/ PHP, HR साठी मानव संसाधन व्यवस्थापन व कामगार कायदे, F&A साठी लेखांकन, आर्थिक व्यवस्थापन व कर प्रणाली, MM साठी मटेरियल व सप्लाय चेन मॅनेजमेंट, OL साठी भाषांतर व राजभाषा नियम, सेफ्टीसाठी औद्योगिक सुरक्षा व कायदे).
सामान्य ज्ञान (General Awareness) चालू घडामोडी, भारतीय इतिहास व भूगोल, भारतीय राज्यघटना, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, क्रीडा व संस्कृती, बँकिंग आणि वित्त क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी.
इंग्रजी भाषा (English Language) Reading Comprehension, Grammar, Vocabulary, Synonyms/ Antonyms, Error Detection, Sentence Rearrangement, Cloze Test, Fill in the Blanks.
तार्किक क्षमता (Logical Reasoning) पझल्स आणि सिटिंग अरेंजमेंट (Puzzles & Seating Arrangement), सिलोलिझम (Syllogism), रक्त संबंध (Blood Relations), दिशा आणि अंतर, कोडिंग-डिकोडिंग, मालिका पूर्ण करणे (Series), डेटा सफिशिएन्सी.
अंकगणित (Quantitative Aptitude) संख्या प्रणाली (Number System), लसावि व मसावि, शेकडेवारी (Percentage), नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, वेळ-काम-वेग, गुणोत्तर व प्रमाण, डेटा इंटरप्रिटेशन (Data Interpretation).
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 25 जुलै 2026
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2026
परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख 24 ऑगस्ट 2026 (सायंकाळी 05:00 वाजेपर्यंत)
ऑनलाइन परीक्षेचे प्रवेशपत्र (Admit Card) लवकरच वेबसाईटवर उपलब्ध होईल
ऑनलाइन परीक्षेची तारीख (Tentative) लवकरच सूचित केले जाईल
आवश्यक कागदपत्रे
10वी (SSC) व 12वी (HSC)/ डिप्लोमा गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
पदवी आणि पदव्युत्तर पदवी गुणपत्रक व प्रमाणपत्र (Graduation/ Post-Graduation Degree & Marksheets)
कामाचा अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate - लागू असल्यास)
जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (Caste Certificate & Validity - SC/ ST/ OBC साठी)
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी - 6 महिन्यांच्या आतील)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र (EWS Income & Asset Certificate - FY 2026-27 साठी वैध)
दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD Certificate - लागू असल्यास)
माजी सैनिक प्रमाणपत्र/ ना हरकत प्रमाणपत्र (NOC - सरकारी/ PSU कर्मचाऱ्यांसाठी)
ओळखपत्र (आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ ड्रायव्हिंग परवाना)
पासपोर्ट साईज फोटो (पांढऱ्या पार्श्वभूमीचा), स्वाक्षरी (Black Ink), डाव्या हाताचा अंगठा व हस्तलिखित प्रतिज्ञापत्र (Hand-written declaration)

SPMCIL Bharti 2026 (24 Posts) | SPMCIL भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top