UCO Bank Apprentice Bharti 2026 (530 Posts) | युको बँक अप्रेंटिस भरती

युको बँक अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या ५३० जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर २०२६ आहे. पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचा.

UCO Bank Apprentice Bharti 2026 (530 Posts) | युको बँक अप्रेंटिस भरती

WWW.NavinNokari.com

क्र .पदाचे नावसंख्या
1अप्रेंटिस (Apprentice)530
एकूण पद संख्या530
क्र .शैक्षणिक पात्रता
1मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी (Graduate Degree) आणि 01.04.2022 रोजी किंवा त्यानंतर उत्तीर्ण असणे आवश्यक.
पद व कास्टनिहाय जागा
क्र .UROBCSCSTEWSPwBD
1205147106492335
क्र .शारीरिक पात्रता
1-

UCO Bank Apprentice Bharti 2026 (530 Posts) | युको बँक अप्रेंटिस भरती

🗓 शेवटची तारीख : 29/10/2026
क्र .01.10.2026 रोजी वय
1किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्षे
वयामध्ये नियमांनुसार सवलत लागू (SC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे, इ.)
क्र .पदाचे नावपेमेंट स्केल
1अप्रेंटिसदरमहा रु . 16650 /-
क्र .वर्गफॉर्म फी
1SC / ST / PwBDरु . 200 /- प्लस जीएसटी
2General / EWS / OBC (पुरुष)रु . 800 /- प्लस जीएसटी
3General / EWS / OBC (महिला / ट्रान्सजेंडर)रु . 600 /- प्लस जीएसटी
क्र .नोकरीचे ठिकाण
1संपूर्ण भारत (विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेश)
क्र .निवड प्रक्रिया
1NATS पोर्टल नोंदणी ➔ ऑनलाईन परीक्षा ➔ स्थानिक भाषा चाचणी ➔ कागदपत्र पडताळणी ➔ वैद्यकीय तपासणी
परीक्षेचे स्वरूप
विषयगुणमिनिटे
General / Financial Awareness25-
General English25-
Reasoning Ability & Computer Aptitude25-
Quantitative Aptitude25-
एकूण गुण: 100 | एकूण वेळ: 60 मिनिटे
विषयअभ्यासक्रम
General / Financial Awarenessसामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि बँकिंग क्षेत्राची माहिती
General Englishइंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह आणि आकलन
Reasoning Ability & Computer Aptitudeतर्कशक्ती, बुद्धिमत्ता आणि संगणक ज्ञान
Quantitative Aptitudeसंख्यात्मक क्षमता आणि गणिती प्रक्रिया
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात तारीख14-10-2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख29-10-2026
परीक्षा तारीख07-11-2026
क्र .आवश्यक कागदपत्रे
1जन्माचा दाखला (L.C. / Birth Certificate)
2पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
3NATS पोर्टल नोंदणी प्रत
4जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
5ओळखपत्र (Aadhar Card इ .)
6पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी

UCO Bank Apprentice Bharti 2026 (530 Posts) | युको बँक अप्रेंटिस भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

महत्वाच्या Link

Related Posts

Print Details

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Yash Navin Nokari
▼ मेनू दाखवा

📌 सर्व सरकारी व विद्यार्थी योजना (All Menus)

Scroll to Top