आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

BOI Nagpur Bharti 2026 (03 Posts) | बँक ऑफ इंडिया नागपूर भरती 2026

BOI Nagpur Bharti 2026: बँक ऑफ इंडिया (BOI) नागपूर झोनल ऑफिस अंतर्गत RSETI गोंदिया आणि गडचिरोली येथे ऑफिस असिस्टंट आणि वॉचमन/ गार्डनर पदांच्या एकूण 03 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आणि 7 वी पास आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2026 (सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत) आहे. अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा.

BOI Nagpur Bharti 2026 (03 Posts) | बँक ऑफ इंडिया नागपूर भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 ऑफिस असिस्टंट (Office Assistant) 02
2 वॉचमन/ गार्डनर (Watchman/ Gardner) 01
एकूण पद संख्या 03
क्र. शैक्षणिक पात्रता
1 पदवीधर (Graduate)
2 7 वी पास (7th Pass)

WWW.NavinNokari.com

पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
2 - - - - - -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 19.04.2026 रोजी वय
1 22 ते 40 वर्षे
2 22 ते 40 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – [-] वर्षे, OBC – [-] वर्षे, PWD – [-] वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 20,000/- रुपये प्रति महिना
2 12,000/- रुपये प्रति महिना
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग -
नोकरीचे ठिकाण
गोंदिया आणि गडचिरोली (नागपूर झोन, महाराष्ट्र)
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा (फक्त ऑफिस असिस्टंट) ➔ वैयक्तिक मुलाखत
अर्ज पाठवण्याचा पत्ता
Bank of India, Financial Inclusion Department, 4th Floor, Bank Of India Building, Nagpur Zonal Office, S.V. Patel Marg, Kingsway, Post Box No.04, Nagpur- 440001
परीक्षेचे नाव: ऑफिस असिस्टंट लेखी परीक्षा
विषय गुण मिनिटे
सामान्य ज्ञान (General Knowledge) 25 -
संगणक ज्ञान (Computer Knowledge) 25 -
इंग्रजी व स्थानिक भाषा (English & Local Language) 50 -
एकूण मार्क: 100 | एकूण वेळ: 120 मिनिटे

BOI Nagpur Bharti 2026 (03 Posts) | बँक ऑफ इंडिया नागपूर भरती 2026

विषय अभ्यासक्रम
सामान्य ज्ञान चालू घडामोडी, बँकिंग, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि सामाजिक विषय.
संगणक ज्ञान MS-Office (Word/ Excel/ PowerPoint), इंटरनेटचा वापर, बेसिक कॉम्प्युटर ऑपरेशन्स.
इंग्रजी व स्थानिक भाषा मराठी आणि इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रह, आकलन क्षमता (Comprehension), आणि निबंध लेखन.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख 19.04.2026 (सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत)
आवश्यक कागदपत्रे
1. सर्व शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका (उदा. पदवी/ 7 वी पास प्रमाणपत्र)
2. वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला)
3. ओळखपत्र (आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड)
4. जातीचा दाखला आणि नॉन क्रिमीलेअर (लागू असल्यास)
5. रहिवासी दाखला (Domicile Certificate)
6. पासपोर्ट साईज फोटो

BOI Nagpur Bharti 2026 (03 Posts) | बँक ऑफ इंडिया नागपूर भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page
Scroll to Top