आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

NSC Mumbai Bharti 2026 (5 Posts) | नेहरू सायन्स सेंटर भरती 2026

नेहरू सायन्स सेंटर (NSC Mumbai) मध्ये 5 पदांसाठी ‘NSC Mumbai Bharti’ अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे टेक्निकल असिस्टंट, यंग प्रोफेशनल आणि कन्सल्टंट या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 07.04.2026 आहे. अधिक आणि सविस्तर माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा.

NSC Mumbai Bharti 2026 (5 Posts) | नेहरू सायन्स सेंटर भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 Technical Assistant (Draughtsman- Mechanical) 1
2 Technical Assistant (Civil) 1
3 Young Professional - Assistant Public Relations Executive (APRE) 2
4 Consultant (Hindi) 1
एकूण पद संख्या 5
क्र. शैक्षणिक पात्रता
1 मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा नियमित डिप्लोमा आणि CAD मॉडेलिंगमध्ये (2D/ 3D) 1 वर्षाचा अनुभव.
2 प्रथम श्रेणीसह सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा नियमित डिप्लोमा आणि संबंधित क्षेत्रात 1 वर्षाचा व्यावसायिक अनुभव.
3 पत्रकारिता/ मास कम्युनिकेशन/ पब्लिक रिलेशन्स/ मीडिया सायन्स किंवा संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर पदवी/ पदविका आणि 2 वर्षांचा अनुभव किंवा पदवी आणि 4 वर्षांचा अनुभव.
4 मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी/ इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी (Master's Degree) आणि राजभाषा/ अनुवाद कामाचा 20 वर्षांचा अनुभव (केंद्र/ राज्य सरकार/ PSU मधून उपसचिव/ अवर सचिव/ विभाग अधिकारी या पदावरून निवृत्त).

WWW.NavinNokari.com

पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 1 - - - - -
2 1 - - - - -
3 2 - - - - -
4 1 - - - - -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 07.04.2026 रोजी वय
1 35 वर्षांपर्यंत
2 35 वर्षांपर्यंत
3 35 वर्षांपर्यंत
4 65 वर्षांपर्यंत
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 रु. 38,000/- दरमहा
2 रु. 40,000/- दरमहा
3 रु. 35,000/- दरमहा
4 रु. 50,000/ रु. 40,000/ रु. 35,000/- दरमहा (नियमांनुसार)
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग -
नोकरीचे ठिकाण
मुंबई (महाराष्ट्र), कोटा (राजस्थान), आणि पणजी (गोवा)
निवड प्रक्रिया
लेखी चाचणी (Written Aptitude Test)/ कौशल्य चाचणी (Skill Test) ➔ संवाद कौशल्य चाचणी / वैयक्तिक मुलाखत

NSC Mumbai Bharti 2026 (5 Posts) | नेहरू सायन्स सेंटर भरती 2026

अर्ज पाठवण्याचा पत्ता
Controller of Administration, Nehru Science Centre, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai - 400018
भरतीच्या महत्वाच्या तारखा
जाहिरात दिनांक 18.03.2026
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 02.05.2026
आवश्यक कागदपत्रे
1. शैक्षणिक पात्रतेची सर्व प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
2. वयाचा पुरावा (जन्म दाखला किंवा 10वी चे प्रमाणपत्र)
3. अनुभवाचे प्रमाणपत्र (असल्यास)
4. निवृत्तीचे प्रमाणपत्र (Consultant पदासाठी PPO किंवा तत्सम)
5. जातीचा दाखला/ प्रमाणपत्र (लागू असल्यास)
6. पासपोर्ट साईज फोटो
7. ओळखपत्र (आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड)

NSC Mumbai Bharti 2026 (5 Posts) | नेहरू सायन्स सेंटर भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top