आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

EIL Bharti 2026 (46 Posts) | इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड भरती 2026

इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (EIL) मध्ये असोसिएट इंजिनिअर (ग्रेड II आणि III) पदांच्या एकूण ४६ जागांसाठी ‘EIL Bharti 2026’ जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, नोंदणीची शेवटची तारीख ३० जून २०२६ आहे. त्यानंतर उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे (Walk-in Interview) केली जाईल.

EIL Bharti 2026 (46 Posts) | इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 असोसिएट इंजिनिअर ग्रेड II (Process) 5
2 असोसिएट इंजिनिअर ग्रेड II (SMED-I) 5
3 असोसिएट इंजिनिअर ग्रेड III (SMED-I) 4
4 असोसिएट इंजिनिअर ग्रेड II (Environment, Water & Safety) 1
5 असोसिएट इंजिनिअर ग्रेड III (Process) 13
6 असोसिएट इंजिनिअर ग्रेड III (Electrical) 6
7 असोसिएट इंजिनिअर ग्रेड III (Instrumentation) 4
8 असोसिएट इंजिनिअर ग्रेड III (Piping) 5
9 असोसिएट इंजिनिअर ग्रेड III (SMMS) 1
10 असोसिएट इंजिनिअर ग्रेड III (Structural / Gen Civil) 2
एकूण पद संख्या 46

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 केमिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. / बी.टेक. / बी.एस्सी. (इंजिनिअरिंग) 60% गुणांसह उत्तीर्ण आणि किमान 5 वर्षे अनुभव.
2 मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. / बी.टेक. / बी.एस्सी. (इंजिनिअरिंग) 60% गुणांसह उत्तीर्ण आणि किमान 5 वर्षे अनुभव.
3 मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. / बी.टेक. / बी.एस्सी. (इंजिनिअरिंग) 60% गुणांसह उत्तीर्ण आणि किमान 9 वर्षे अनुभव.
4 केमिकल / सिव्हिल / पर्यावरण / प्रदूषण निवारण इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. / बी.टेक. / बी.एस्सी. (इंजिनिअरिंग) 60% गुणांसह उत्तीर्ण आणि किमान 5 वर्षे अनुभव.
5 केमिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. / बी.टेक. / बी.एस्सी. (इंजिनिअरिंग) 60% गुणांसह उत्तीर्ण आणि किमान 9 वर्षे अनुभव.
6 इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. / बी.टेक. / बी.एस्सी. (इंजिनिअरिंग) 60% गुणांसह उत्तीर्ण आणि किमान 9 वर्षे अनुभव.
7 इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बी.ई. / बी.टेक. / बी.एस्सी. (इंजिनिअरिंग) 60% गुणांसह उत्तीर्ण आणि किमान 9 वर्षे अनुभव.
8 मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. / बी.टेक. / बी.एस्सी. (इंजिनिअरिंग) 60% गुणांसह उत्तीर्ण आणि किमान 9 वर्षे अनुभव.
9 मेटलर्जी / मटेरिअल्स मध्ये बी.ई. / बी.टेक. / बी.एस्सी. (इंजिनिअरिंग) 60% गुणांसह उत्तीर्ण आणि किमान 9 वर्षे अनुभव.
10 सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये बी.ई. / बी.टेक. / बी.एस्सी. (इंजिनिअरिंग) 60% गुणांसह उत्तीर्ण आणि किमान 9 वर्षे अनुभव.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 3 1 1 0 0 -
2 2 1 1 0 1 -
3 2 1 1 0 0 -
4 1 0 0 0 0 -
5 6 3 2 1 1 -
6 4 1 1 0 0 -
7 1 1 1 0 1 -
8 1 1 1 1 1 -
9 1 0 0 0 0 -
10 0 0 2 0 0 -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 31 मे 2026 रोजी वय
1 जास्तीत जास्त 37 वर्षे
2 जास्तीत जास्त 37 वर्षे
3 जास्तीत जास्त 37 वर्षे
4 जास्तीत जास्त 37 वर्षे
5 जास्तीत जास्त 41 वर्षे
6 जास्तीत जास्त 41 वर्षे
7 जास्तीत जास्त 41 वर्षे
8 जास्तीत जास्त 41 वर्षे
9 जास्तीत जास्त 41 वर्षे
10 जास्तीत जास्त 41 वर्षे
(वयामध्ये सवलत SC / ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 रुपये 72,000/- ते 80,000/- दरमहा
2 रुपये 72,000/- ते 80,000/- दरमहा
3 रुपये 86,400/- ते 96,000/- दरमहा
4 रुपये 72,000/- ते 80,000/- दरमहा
5 रुपये 86,400/- ते 96,000/- दरमहा
6 रुपये 86,400/- ते 96,000/- दरमहा
7 रुपये 86,400/- ते 96,000/- दरमहा
8 रुपये 86,400/- ते 96,000/- दरमहा
9 रुपये 86,400/- ते 96,000/- दरमहा
10 रुपये 86,400/- ते 96,000/- दरमहा
प्रवर्ग फॉर्म फी
General / OBC -
SC / ST / PwD -
नोकरीचे ठिकाण
राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) तसेच संपूर्ण भारत आणि परदेशात
निवड प्रक्रिया
अर्ज छाननी ➔ थेट मुलाखत (Walk-in Interview)

EIL Bharti 2026 (46 Posts) | इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड भरती 2026

मुलाखतीचा पत्ता
गुरुग्राम, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू आणि वडोदरा (तारीख: 13 जुलै 2026)
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 16 जून 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2026
थेट मुलाखत (Walk-in Interview) तारीख 13 जुलै 2026 (संभाव्य)
आवश्यक कागदपत्रे
1. 6 प्रतींमध्ये भरलेला ऑनलाईन अर्जाचा प्रिंटआऊट आणि रंगीत फोटो
2. वैध फोटो ओळखपत्र (उदा. ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड / पासपोर्ट / मतदार ओळखपत्र / आधार कार्ड)
3. वयाचा पुरावा (दहावीचे प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र)
4. सर्व शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रे
5. मूळ अनुभव प्रमाणपत्रे (जॉइनिंग आणि सोडल्याच्या तारखेसह)
6. सध्या काम करत असलेल्या कंपनीचे पे-स्लिप्स, पीएफ स्टेटमेंट इत्यादी
7. जातीचा दाखला आणि EWS / PwD प्रमाणपत्र (लागू असल्यास)

EIL Bharti 2026 (46 Posts) | इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top