आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

HPCL Recruitment 2026 (116 Posts) | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) Bharti 2026

HPCL Recruitment 2026 अंतर्गत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह, सीनियर ऑफिसर आणि मॅनेजर यांसारख्या विविध पदांसाठी एकूण 116 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या नोकरीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ‘HPCL Recruitment’ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2026 आहे. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, फी आणि इतर सविस्तर माहितीसाठी खालील टेबल्स तपासा.

HPCL Recruitment 2026 (116 Posts) | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) Bharti 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह - केमिकल 37
2 ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह - फायर अँड सेफ्टी 17
3 सीनियर ऑफिसर - सेल्स (रिटेल/ लुब्स/ डायरेक्ट सेल्स/ LPG) 52
4 असिस्टंट मॅनेजर / मॅनेजर - प्रोजेक्ट्स 5
5 चीफ मॅनेजर / DGM - टेक्निकल सर्व्हिसेस (स्पेशालिटी केमिकल्स) 1
6 सीनियर मॅनेजर / चीफ मॅनेजर / DGM - इकॉनॉमिस्ट 1
7 DGM / GM - गॅस सोर्सिंग अँड मार्केटिंग 2
8 DGM / GM / CGM - सेल्स अँड मार्केटिंग (पेट्रोकेमिकल्स/ डेरिव्हेटिव्ह्ज) 1
एकूण पद संख्या 116

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 केमिकल इंजिनिअरिंगमध्ये 3 वर्षांचा फुल-टाईम रेग्युलर डिप्लोमा.
2 कोणत्याही शाखेतील सायन्स ग्रॅज्युएट + फायर अँड सेफ्टीमध्ये डिप्लोमा आणि वैध हेवी व्हेईकल ड्रायव्हिंग लायसन्स.
3 मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ केमिकल/ सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 4 वर्षांचा फुल-टाईम डिग्री कोर्स आणि 2 वर्षांचा फुल-टाईम MBA/ PGDM.
4 सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये 4 वर्षांचा फुल-टाईम रेग्युलर डिग्री कोर्स.
5 केमिकल इंजिनिअरिंगमध्ये 4 वर्षांचा फुल-टाईम रेग्युलर डिग्री कोर्स.
6 इकॉनॉमिक्स/ अप्लाइड इकॉनॉमिक्स/ एनर्जी प्लॅनिंगमध्ये 2 वर्षांची फुल-टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री.
7 कोणत्याही शाखेतील 4 वर्षांचा फुल-टाईम इंजिनिअरिंग डिग्री कोर्स आणि 2 वर्षांचा फुल-टाईम MBA कोर्स.
8 केमिकल इंजिनिअरिंगमध्ये 4 वर्षांचा फुल-टाईम रेग्युलर डिग्री कोर्स.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 व 2 (एकत्रित) 23 14 8 4 5 -
3 22 13 8 4 5 -
4 - - - - - -
5 - - - - - -
6 - - - - - -
7 - - - - - -
8 - - - - - -
शारीरिक पात्रता
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह (फायर अँड सेफ्टी) यांसारख्या पदांसाठी आणि आवश्यकतेनुसार उमेदवारांना Physical Fitness Efficiency Test (PFET) उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे. तसेच कंपनीच्या मानकांनुसार वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
पदासाठी वयाची अट
क्र. 20 जुलै 2026 रोजी कमाल वय
1 25 वर्षे
2 25 वर्षे
3 29 वर्षे
4 31 ते 34 वर्षे
5 45 ते 48 वर्षे
6 42 ते 48 वर्षे
7 48 ते 51 वर्षे
8 48 ते 54 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 Rs. 30000/- ते Rs. 120000/-
2 Rs. 30000/- ते Rs. 120000/-
3 Rs. 60000/- ते Rs. 180000/-
4 Rs. 70000/- ते Rs. 200000/- / Rs. 80000/- ते Rs. 220000/-
5 Rs. 100000/- ते Rs. 260000/- / Rs. 120000/- ते Rs. 280000/-
6 Rs. 90000/- ते Rs. 240000/- / Rs. 100000/- ते Rs. 260000/- / Rs. 120000/- ते Rs. 280000/-
7 Rs. 120000/- ते Rs. 280000/-
8 Rs. 120000/- ते Rs. 280000/-
प्रवर्ग फॉर्म फी
UR/ OBC/ EWS Rs. 1180/-
SC/ ST/ PwBD फी नाही (Rs. 0/-)
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया
संगणक आधारित चाचणी (CBT) ➔ गट कार्य (Group Task) / कौशल्य चाचणी (Skill Test) ➔ वैयक्तिक मुलाखत (Personal Interview) ➔ दस्तऐवज पडताळणी ➔ वैद्यकीय चाचणी (Medical Exam)

HPCL Recruitment 2026 (116 Posts) | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) Bharti 2026

परीक्षेचे नाव: HPCL Computer Based Test (CBT)
विषय गुण मिनिटे
General Aptitude (English, Quant, Reasoning) 85 150
Technical/ Professional Knowledge (तांत्रिक ज्ञान) 85
एकूण मार्क: 170 | एकूण वेळ: 150 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
General Aptitude इंग्रजी भाषा, संख्यात्मक कल (Quantitative Aptitude), तार्किक क्षमता आणि डेटा इंटरप्रिटेशन (Logical Reasoning and Data Interpretation).
Technical/ Professional Knowledge उमेदवाराने अर्ज केलेल्या संबंधित इंजिनिअरिंग शाखेचा/ पदवीचा मुख्य तांत्रिक अभ्यासक्रम (Mechanical/ Civil/ Chemical/ Electrical इ.).
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 1 जुलै 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2026 (दुपारी 15:00 वाजेपर्यंत)
आवश्यक कागदपत्रे
10वी/ 12वी चे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
डिप्लोमा/ पदवी/ पदव्युत्तर पदवी (MBA/ PGDM) गुणपत्रके आणि प्रमाणपत्रे
जातीचा दाखला (SC/ ST/ OBCNC), EWS प्रमाणपत्र आणि नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अपंगत्व प्रमाणपत्र (UDID कार्ड) (लागू असल्यास)
कामाचा अनुभव प्रमाणपत्र (लागू असलेल्या पदांसाठी)
ओळखपत्र (आधार कार्ड/ पॅन कार्ड/ मतदान कार्ड)
पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी

HPCL Recruitment 2026 (116 Posts) | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) Bharti 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top