आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

PDIL Bharti 2026 (153 Posts) | प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड मध्ये 153 पदांची भरती

PDIL Bharti 2026: प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड (PDIL) अंतर्गत ‘पदवीधर इंजिनिअर’ (Graduate Engineer) आणि ‘डिप्लोमा इंजिनिअर’ (Diploma Engineer) पदांच्या एकूण 153 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी देशभरातून उमेदवार अर्ज करू शकतात व नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असेल. सदर पदांसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27.07.2026 आहे. अधिक व अचूक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.

PDIL Bharti 2026 (153 Posts) | प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड मध्ये 153 पदांची भरती

क्र. पदाचे नाव संख्या
1 Graduate Engineer Scale 4 (GES4) 7
2 Graduate Engineer Scale 3 (GES3) 24
3 Graduate Engineer Scale 2 (GES2) 70
4 Graduate Engineer Scale 1 (GES1) 29
5 Diploma Engineer Scale 3 (DES3) 2
6 Diploma Engineer Scale 2 (DES2) 8
7 Diploma Engineer Scale 1 (DES1) 13
एकूण पद संख्या 153

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 संबंधित शाखेत बी.ई. (B.E.) / बी.टेक. (B.Tech) / पदवी / एम.बी.ए. (MBA) / एम.एस्सी. (M.Sc) आणि 11 वर्षे अनुभव
2 संबंधित शाखेत बी.ई. (B.E.) / बी.टेक. (B.Tech) / पदवी / एम.बी.ए. (MBA) / एम.एस्सी. (M.Sc) आणि 8 वर्षे अनुभव
3 संबंधित शाखेत बी.ई. (B.E.) / बी.टेक. (B.Tech) / पदवी / एम.बी.ए. (MBA) / एम.एस्सी. (M.Sc) आणि 5 वर्षे अनुभव
4 संबंधित शाखेत बी.ई. (B.E.) / बी.टेक. (B.Tech) / पदवी / एम.बी.ए. (MBA) / एम.एस्सी. (M.Sc) आणि 2 वर्षे अनुभव
5 संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma) आणि 8 वर्षे अनुभव
6 संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma) आणि 5 वर्षे अनुभव
7 संबंधित शाखेत इंजिनिअरिंग डिप्लोमा (Diploma) आणि 2 वर्षे अनुभव
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 5 1 1 0 0 -
2 10 6 4 2 2 -
3 31 19 10 4 6 -
4 14 8 3 2 2 -
5 2 0 0 0 0 -
6 5 2 1 0 0 -
7 7 3 2 0 1 -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 30.06.2026 रोजी वय
1 कमाल 42 वर्षे
2 कमाल 37 वर्षे
3 कमाल 35 वर्षे
4 कमाल 32 वर्षे
5 कमाल 43 वर्षे
6 कमाल 40 वर्षे
7 कमाल 37 वर्षे
(वयामध्ये सवलत SC / ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 Rs. 71,000/- दरमहा
2 Rs. 63,000/- दरमहा
3 Rs. 56,000/- दरमहा
4 Rs. 47,000/- दरमहा
5 Rs. 40,000/- दरमहा
6 Rs. 36,000/- दरमहा
7 Rs. 31,000/- दरमहा
प्रवर्ग फॉर्म फी
General / OBC Rs. 800/-
SC / ST / EWS Rs. 400/-
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (Pan India)
मुलाखतीचा पत्ता
A-14, Sec-1, PDIL Bhawan, Noida

PDIL Bharti 2026 (153 Posts) | प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड मध्ये 153 पदांची भरती

भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 07.07.2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27.07.2026
आवश्यक कागदपत्रे
10 वी / 12 वी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
डिप्लोमा / पदवी (Degree / Diploma) प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
जातीचा दाखला (Caste Certificate) / EWS / PwD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अलीकडील पासपोर्ट साईझ फोटो

PDIL Bharti 2026 (153 Posts) | प्रोजेक्ट्स अँड डेव्हलपमेंट इंडिया लिमिटेड मध्ये 153 पदांची भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top