आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

BEST Bus Conductor Bharti 2026 (364 Posts) | बेस्ट बस वाहक भरती 2026

BEST Bus Conductor Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. बेस्ट उपक्रमामध्ये ‘बस वाहक’ पदाच्या एकूण 364 जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही अतिशय उत्तम संधी आहे. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे. सर्व पात्र उमेदवारांनी वेळेत अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करावेत.

BEST Bus Conductor Bharti 2026 (364 Posts) | बेस्ट बस वाहक भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 बस वाहक 364
एकूण पद संख्या 364

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 10वी (SSC) परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण, 100/ 50 गुणांचा मराठी विषय उत्तीर्ण, आणि प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) बसवाहक परवाना व बिल्ला.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 142 67 34 22 36 -
शारीरिक पात्रता
उंची किमान 154 सेमी व कमाल 178 सेमी पेक्षा जास्त नसावी. वजन किमान 45 किलो असणे आवश्यक.
पदासाठी वयाची अट
क्र. 29.07.2026 रोजी वय
1 18 ते 38 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 5 वर्षे, PWD – - वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 मूळ वेतन 22,060/- + इतर भत्ते (एकंदरीत अंदाजे 36,000/-)
प्रवर्ग फॉर्म फी
खुला प्रवर्ग 1000/-
राखीव प्रवर्ग 900/-
नोकरीचे ठिकाण
मुंबई
निवड प्रक्रिया
संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी (CBT) ➔ कागदपत्र पडताळणी

BEST Bus Conductor Bharti 2026 (364 Posts) | बेस्ट बस वाहक भरती 2026

परीक्षेचे नाव: संगणक आधारित बहुपर्यायी चाचणी (CBT)
विषय गुण मिनिटे
अंकगणित 10 -
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 10 -
भाषा ज्ञान (मराठी व इंग्रजी) 10 -
एकूण मार्क: 30 | एकूण वेळ: - मिनिटे
विषय अभ्यासक्रम
अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, शेकडेवारी, सरळव्याज व नफा-तोटा.
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, राज्यघटना आणि दैनंदिन चालू घडामोडी.
भाषा ज्ञान (मराठी व इंग्रजी) व्याकरण, शब्दसंग्रह, वाक्यरचना, आणि उतार्‍यावरील प्रश्न.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरु होण्याची तारीख 08.07.2026
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29.07.2026
आवश्यक कागदपत्रे
10वी उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र
प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (RTA) बसवाहक परवाना आणि बिल्ला
जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
वैध ओळखपत्र (पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ पासपोर्ट)
नाव बदलाबाबतचे शासकीय प्रमाणपत्र (लागू असल्यास)

BEST Bus Conductor Bharti 2026 (364 Posts) | बेस्ट बस वाहक भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top