आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

MH SET Exam 2026 Assistant Professor Eligibility Test | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 41 वी सेट परीक्षा 2026

MH SET Exam 2026 Assistant Professor Eligibility Test साठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) तर्फे 41 व्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET) ची घोषणा करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक (Assistant Professor) पदासाठी पात्रता मिळविण्याची ही उत्तम संधी आहे. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Master’s Degree) असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2026 असून लेखी परीक्षा 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र व गोव्यातील विविध केंद्रांवर होणार आहे.

MH SET Exam 2026 Assistant Professor Eligibility Test | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 41 वी सेट परीक्षा 2026

क्र. परीक्षेचे नाव संख्या
1 सहायक प्राध्यापक (Assistant Professor) राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (41 वी सेट परीक्षा) -
एकूण पद संख्या (ही पात्रता परीक्षा असल्याने जागा लागू नाहीत) -

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात किमान 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Master's Degree) उत्तीर्ण (SC / ST / OBC / SBC / DT (A) / NT (B) / NT (C) / NT (D) / EWS / PwBD / तृतीयपंथी / अनाथ उमेदवारांसाठी किमान 50% गुण आवश्यक).
पद व कास्टनिहाय जागा (पात्रता परीक्षा असल्याने लागू नाही)
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
शारीरिक पात्रता
-
Popup Age Calculator
परीक्षेसाठी वयाची अट
क्र. 26 जुलै 2026 रोजी वय
1 वयाची कोणतीही उच्च मर्यादा नाही (No Upper Age Limit).
वयामध्ये सवलत SC / ST – [0] वर्षे, OBC – [0] वर्षे, PWD – [0] वर्षे (वयोमर्यादा लागू नाही)
क्र. पात्रतेनंतर पदानुसार पेमेंट स्केल
1 रु. 57,700 - रु. 1,82,400/- (ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सहायक प्राध्यापक म्हणून निवड झाल्यास UGC नियमानुसार लागू होणारी वेतनश्रेणी)
प्रवर्ग परीक्षा फी
खुला प्रवर्ग (Open) (नियमित शुल्क) रु. 800/-
इतर मागासवर्गीय / भटक्या व विमुक्त जाती जमाती / सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग (Non-Creamy Layer) / EWS / PwBD / SC / ST / तृतीयपंथी / अनाथ (नियमित शुल्क) रु. 650/-
खुला प्रवर्ग (Open) (विलंब शुल्कासह) रु. 1300/-
मागासवर्गीय व इतर राखीव प्रवर्ग (विलंब शुल्कासह) रु. 1150/-
परीक्षा केंद्रे (Exam Centers)
मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगांव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व पणजी (गोवा)

MH SET Exam 2026 Assistant Professor Eligibility Test | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 41 वी सेट परीक्षा 2026

निवड प्रक्रिया
ऑनलाईन परीक्षा अर्ज ➔ राज्यस्तरीय लेखी परीक्षा (Paper 1 & Paper 2) ➔ गुणवत्ता यादी (Merit List) ➔ पात्रता प्रमाणपत्र (SET Certificate)
परीक्षेचे नाव: 41 वी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (MH SET Exam 2026)
विषय गुण मिनिटे
पेपर 1: सामान्य ज्ञान व अध्यापन पद्धती (General Paper on Teaching & Research Aptitude - अनिवार्य 50 प्रश्न) 100 60
पेपर 2: निवडलेला मुख्य विषय (Specialized Subject - 100 प्रश्न) 200 120
एकूण मार्क: 300 | एकूण वेळ: 180 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
पेपर 1 (सर्व उमेदवारांसाठी अनिवार्य) अध्यापन अभियोग्यता (Teaching Aptitude), संशोधन अभियोग्यता (Research Aptitude), उतारा आकलन (Comprehension), संप्रेषण (Communication), गणितीय तर्क आणि अभियोग्यता (Mathematical Reasoning), तार्किक युक्तिवाद (Logical Reasoning), माहितीचे विश्लेषण (Data Interpretation), माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (ICT), लोक, विकास आणि पर्यावरण (People, Development and Environment), उच्च शिक्षण प्रणाली (Higher Education System).
पेपर 2 (निवडलेला संबंधित विषय) मराठी / हिंदी / इंग्रजी / इतिहास / अर्थशास्त्र / राज्यशास्त्र / समाजशास्त्र / वाणिज्य / व्यवस्थापन / रसायनशास्त्र / भौतिकशास्त्र / गणित / संगणक शास्त्र / जीवशास्त्र व इतर विद्यापीठ मान्यताप्राप्त एकूण 32 विषय (उमेदवाराच्या पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमावर आधारित).
परीक्षेच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 2 जून 2026 (सकाळी 11:00 पासून)
नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2026 (सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत)
विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज कालावधी 23 जुलै 2026
शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध होण्याची तारीख जुलै 2026 चा दुसरा आठवडा
आवश्यक कागदपत्रे
पदव्युत्तर पदवी (Master's Degree) गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गासाठी)
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (OBC / SBC / VJNT / SEBC प्रवर्गासाठी)
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
दिव्यांग (PwBD) / अनाथ / तृतीयपंथी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान ओळखपत्र (ओळखीचा पुरावा)
अलीकडील काळातील पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी (स्कॅन केलेली)
वैध मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी

MH SET Exam 2026 Assistant Professor Eligibility Test | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 41 वी सेट परीक्षा 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top