Adhar All Seva | आधार सर्व माहिती

नवीन आधार कार्ड काढणे

आवश्यक कागदपत्रे

  • बाळाचा जन्मांचा दाखला (इंग्लिश मध्ये)
  • वडिलांचे आधार कार्ड
  • आईचे आधार कार्ड
  • बाळ व आई किंवा वडील पैकी 1 स्वतः हजर

18 वर्षा वरील नवीन आधार कार्ड

आवश्यक कागदपत्रे

  • जन्मांचा दाखला (इंग्लिश मध्ये) किंवा शाळा सोडलेला दाखला
  • मतदान कार्ड  किंवा ड्रायव्हिंग लायसन
  • रेशन कार्ड
  • स्वतः व्यक्ती हजर असावा
  •  

आधार नाव बदल

आवश्यक कागदपत्रे

  • वय 18 पेक्षा कमी असेलतर फक्त जन्माचा दाखला इंग्लिश मध्ये असावा
  • महिला लग्न नंतर -फक्त विवाह दाखला
  • पूर्ण नाव बदल गॅझेट व जुन्या नावाचे  पॅनकार्ड  (वय 18 पेक्षा जास्त)
  • स्वतः व्यक्ती
  • जुने आधार कार्ड
  •  

आधार जन्म तारीख बदल

आवश्यक कागदपत्रे

  • जन्मांचा दाखला इंग्लिश मधील किंवा पासपोर्ट
  • स्वतः व्यक्ती
  • जुने आधार कार्ड
  • दाखला व आधार वरील नाव  बरोबर असावे

आधार पत्ता बदल

आवश्यक कागदपत्रे

  • जन्मांचा दाखला इंग्लिश मधील (वय 18 पेक्षा कमी)
  • आई किंवा वडील आधार कार्ड (वय 18 पेक्षा कमी)
  • मतदान/ ड्राईव्हिंग लायसन/ पासपोर्ट  (वय 18 पेक्षा जास्त)
  • स्वतः व्यक्ती
  • जुने आधार कार्ड

आधार अपडेट

आधार बायोमेट्रिक अपडेट

  • स्वतः व्यक्ती
  • आधार कार्ड 
  • 5 व 18 वर्ष वरील सर्वांना अपडेट करणे अनिवार्य आहे 

10 वर्ष नंतरचे अपडेट

  • स्वतः व्यक्ती
  • आधार कार्ड 
  • 5 व 18 वर्ष वरील सर्वांना अपडेट करणे अनिवार्य आहे 

Related Posts

No more posts to show
Scroll to Top