आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

AIIMS Nagpur Bharti 2026 (3 Posts) | एम्स नागपूर भरती 2026

AIIMS Nagpur Bharti 2026: अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स), नागपूर येथील ‘ट्रॉमा अँड इमर्जन्सी’ विभागात आयसीएमआर (ICMR) अर्थसहाय्यित प्रकल्पांतर्गत “प्रोजेक्ट नर्स-II” या पदांच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. जीएनएम (GNM) नर्सिंग कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. या पदांसाठी दरमहा 20,000/- रुपये + HRA वेतन दिले जाईल. पात्र व इच्छुक उमेदवारांनी गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन अर्ज करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2026 आहे.

AIIMS Nagpur Bharti 2026 (3 Posts) | एम्स नागपूर भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 प्रोजेक्ट नर्स-II (Project Nurse-II) 3
एकूण पद संख्या 3

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 3 वर्षांचा जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी (GNM) कोर्स उत्तीर्ण.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 01/ 07/ 2026 रोजी वय
1 कमाल 30 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 20,000/- रुपये + HRA प्रति महिना
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग 0/- रुपये (फी नाही)
नोकरीचे ठिकाण
नागपूर, महाराष्ट्र (नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात प्रवासाची तयारी असावी)
निवड प्रक्रिया
अर्जांची छाननी ➔ कौशल्य/ लेखी चाचणी (आवश्यकतेनुसार) ➔ प्रत्यक्ष मुलाखत (In-Person Interview)

AIIMS Nagpur Bharti 2026 (3 Posts) | एम्स नागपूर भरती 2026

भरतीच्या महत्वाच्या तारखा
जाहिरात प्रसिद्ध झालेली तारीख 20/ 06/ 2026
ऑनलाईन (Google Form) अर्ज करण्याची शेवटची तारीख 01/ 07/ 2026 (सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत)
मुलाखतीची तारीख व ठिकाण अर्जाच्या अंतिम तारखेनंतर 1 ते 2 आठवड्यांत संकेतस्थळावर जाहीर केले जाईल
आवश्यक कागदपत्रे
विहित नमुन्यातील भरलेला व स्वाक्षरी केलेला अर्ज (Annexure CV Format)
वयाचा पुरावा (उदा. 10 वीचे प्रमाणपत्र/ जन्म दाखला)
शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रके (GNM कोर्स)
संबंधित क्षेत्रातील कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र (राखीव प्रवर्गासाठी लागू असल्यास)
नॉन-क्रीमी लेयर/ NCL प्रमाणपत्र (OBC उमेदवारांसाठी)
दिव्यांगत्व प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी - किमान 40% अपंगत्व)
ना हरकत प्रमाणपत्र/ NOC (सध्या सरकारी/ निमसरकारी सेवेत कार्यरत असल्यास)
ओळखपत्र (उदा. पॅन कार्ड/ मतदान कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स)

AIIMS Nagpur Bharti 2026 (3 Posts) | एम्स नागपूर भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top