SSC Delhi Police Head Constable (Ministerial) Bharti 2025 (509 Posts) | एसएससी दिल्ली पोलिस हेड कॉन्स्टेबल (मंत्रीस्तरीय) भरती 2025
SSC Delhi Police Head Constable (Ministerial) Bharti 2025 साठी कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. एकूण 509 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती दिल्ली पोलीस विभागात मंत्रालयीन श्रेणीतील हेड कॉन्स्टेबल पदांसाठी आहे. क्र. पदाचे नाव संख्या 1 हेड कॉन्स्टेबल (मंत्रीस्तरीय) – पुरुष 341 2 हेड कॉन्स्टेबल (मंत्रीस्तरीय) –












