HAL Nasik Apprentice Bharti 2026 (627 Posts) | HAL नाशिक अपरेंटिस भरती
Hindustan Aeronautics Limited (HAL) नाशिक द्वारे HAL Nasik Apprentice Bharti 2026 अंतर्गत एकूण 627 पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यात ITI, Diploma आणि Degree (Graduate / Non-Technical) उत्तीर्ण उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2026 आहे. नोकरीचे ठिकाण नाशिक राहील. पात्र उमेदवारांनी अधिकृत NAPS / NATS पोर्टलद्वारे […]













