PNB Recruitment 2025 (350 Post) PNB भरती
IOB अप्रेंटिस भरती 2025 अंतर्गत 750 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया 01 मार्च 2025 ते 09 मार्च 2025 दरम्यान ऑनलाईन होईल. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा (16 मार्च 2025), स्थानिक भाषा चाचणी आणि कागदपत्र पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल. पात्रता – वय 20-28 वर्षे, कोणत्याही शाखेतील पदवीधर. स्टायपेंड – मेट्रो ₹15,000, शहरी ₹12,000, ग्रामीण ₹10,000. अर्ज […]