IB Bharti 2025 (455 Post) केंद्रीय गुप्तचर विभाग भरती 2025
Intelligence Bureau Recruitment 2025 (455 Posts) | इंटेलिजन्स ब्युरो भरती 2025 ही भरती सुरक्षा सहाय्यक (मोटार ट्रान्सपोर्ट) पदांसाठी (SA/MT) जाहीर करण्यात आली आहे. एकूण 455 पदांसाठी ही भरती आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 06 सप्टेंबर 2025 पासून सुरु होऊन 28 सप्टेंबर 2025 पर्यंत राहील. उमेदवारांकडे किमान दहावी उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता, वैध LMV ड्रायव्हिंग लायसन्स आणि एक














