Bombay High Court Bharti 2025 (36 Post) | बॉम्बे हायकोर्ट भरती 2025
Bombay High Court Bharti 2025 | बॉम्बे हायकोर्ट भरती 2025 साठी एकूण 36 Personal Assistant (PA) पदांची भरती होणार आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या अटी व पात्रता पूर्ण करून ऑनलाईन अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता क्र. शैक्षणिक पात्रता 1 कुठल्याही शाखेची पदवी (Graduation) उत्तीर्ण असणे आवश्यक, इंग्रजी टायपिंग गती किमान 40 शब्द प्रती मिनिट असणे













