Jalgaon DCC Bank Bharti 2025 (220 Posts) | जळगाव डीसीसी बँक भरती 2025
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (Jalgaon DCC Bank) यांनी क्लर्क (सपोर्ट स्टाफ) या पदांसाठी एकूण 220 पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा पदव्युत्तर पदवी 50% गुणांसह असणे आवश्यक आहे तसेच MSCIT किंवा संगणक प्रमाणपत्र असावे. अर्जदारांचे वय 21 ते 35 वर्षे दरम्यान असावे. अर्ज www.jdccbank.com किंवा www.jalgaondcc.com या […]










