IOCL Apprentice Bharti 2025 (475 Posts) | इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. अप्रेंटिस भरती 2025
IOCL Apprentice Bharti 2025 (475 Posts) — इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. अप्रेंटिस भरती 2025 (475 जागा): इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. (IOCL) दक्षिण विभागामध्ये विविध ट्रेडमध्ये एकूण 475 अप्रेंटिस पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 10/08/2025 पासून सुरू होईल आणि 31/08/2025 रोजी संपेल. पात्रता, पदनिहाय तपशील, वयोमर्यादा, वेतन, निवड प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती खाली […]






