आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

MPSC Civil Judge Bharti 2026 (286 Posts) | MPSC दिवाणी न्यायाधीश भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पदांच्या एकूण 286 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. विधी पदवीधरांसाठी आणि वकिलीचा अनुभव असणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. MPSC Civil Judge Bharti 2026 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2026 आहे. अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचावी.

MPSC Civil Judge Bharti 2026 (286 Posts) | MPSC दिवाणी न्यायाधीश भरती

क्र. पदाचे नाव संख्या
1 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग 286
एकूण पद संख्या 286

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 विधी पदवी (Degree in Law) आणि वकिलीचा/ शासकीय सेवेचा/ मंत्रालयीन कर्मचारी म्हणून ३ वर्षांचा अनुभव.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 30 एप्रिल 2026 रोजी वय
1 21 ते 35 वर्षे (वकील), 21 ते 45 वर्षे (मंत्रालयीन कर्मचारी)
(वयामध्ये सवलत मागासवर्गीय/ दिव्यांग – 5 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 स्तर जे-1 रुपये 77840/- अधिक नियमानुसार देय इतर भत्ते
प्रवर्ग फॉर्म फी
अमागास/ अनाथ रु. 394/-
मागासवर्गीय/ दिव्यांग रु. 294/-
नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र
निवड प्रक्रिया
पूर्व परीक्षा (100 गुण) ➔ मुख्य परीक्षा (200 गुण) ➔ मुलाखत (50 गुण)

MPSC Civil Judge Bharti 2026 (286 Posts) | MPSC दिवाणी न्यायाधीश भरती

परीक्षेचे नाव: पूर्व परीक्षा
विषय गुण मिनिटे
विधी विषय (Law Subjects - Objective) 100 -
एकूण मार्क: 100 | एकूण वेळ: - मिनिटे
विषय अभ्यासक्रम
कायदे (Law) Code of Criminal Procedure, Civil Procedure Code, Evidence Act, Transfer of Property Act, Specific Relief Act, Maharashtra Rent Control Act, Limitation Act, Constitution of India, Indian Penal Code, Law of Contracts, Bhartiya Nyaya Sanhita 2023, Bhartiya Sakshya Adhiniyam 2023, Bhartiya Nagrik Surksha Sanhita 2023
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 1 मे 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2026
पूर्व परीक्षा 2 ऑगस्ट 2026
आवश्यक कागदपत्रे
अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
वयाचा पुरावा
शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
वैध नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र (२०२६-२०२७)
पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचे प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID card)
मागासवर्गीय दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
विहित अनुभव प्रमाणपत्र
बार कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र

MPSC Civil Judge Bharti 2026 (286 Posts) | MPSC दिवाणी न्यायाधीश भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top