आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

NTPC Bharti 2026 (25 Posts) | एनटीपीसी भरती 2026

NTPC Bharti 2026: एनटीपीसी लिमिटेड (NTPC Limited) मध्ये ‘इंजिनिअर (कॉन्ट्रॅक्ट्स आणि मटेरियल्स)’ पदांच्या एकूण 25 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. ही देशातील सर्वात मोठ्या वीज निर्मिती कंपनीत सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी असून, निवड झालेल्या उमेदवारांना अत्यंत आकर्षक वेतन दिले जाईल. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2026 आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सविस्तर माहिती वाचून वेळेत अर्ज सादर करावा.

NTPC Bharti 2026 (25 Posts) | एनटीपीसी भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 इंजिनिअर (कॉन्ट्रॅक्ट्स आणि मटेरियल्स) - Engineer (Contracts & Materials) 25
एकूण पद संख्या 25

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल / प्रॉडक्शन / इलेक्ट्रॉनिक्स / कंट्रोल आणि इन्स्ट्रुमेंटेशन / इन्स्ट्रुमेंटेशन / सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये B.E. / B.Tech पदवी (SC / ST / PwBD उमेदवारांसाठी फक्त उत्तीर्ण आवश्यक) आणि संबंधित क्षेत्रात किमान 4 वर्षांचा अनुभव.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 13 06 03 01 02 *
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 25 मे 2026 रोजी वय
1 जास्तीत जास्त 32 वर्षे
(वयामध्ये सवलत SC / ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 E2 / IDA (Rs. 50,000 - 1,60,000/-)
प्रवर्ग फॉर्म फी
General / EWS / OBC Rs. 500/-
SC / ST / PwBD / XSM / महिला फी नाही
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (NTPC चे कोणतेही स्टेशन / प्रोजेक्ट / उपकंपनी)
निवड प्रक्रिया
अर्जांची छाननी (Shortlisting) ➔ ऑनलाईन लेखी परीक्षा ➔ मुलाखत (Interview)

NTPC Bharti 2026 (25 Posts) | एनटीपीसी भरती 2026

परीक्षेचे नाव: ऑनलाईन लेखी परीक्षा (Computer Based Test)
विषय गुण मिनिटे
संबंधित तांत्रिक विषय (Professional Knowledge - Contracts & Materials) 80 120
सामान्य क्षमता चाचणी (Aptitude / Reasoning / English) 40
एकूण मार्क: 120 | एकूण वेळ: 120 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
तांत्रिक विषय (Contracts & Materials) मटेरियल्स मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट, लॉजिस्टिक्स, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, खरेदी प्रक्रिया (Procurement), स्टोअर्स आणि इन्व्हेंटरी कंट्रोल तसेच संबंधित इंजिनिअरिंगचे मूलभूत ज्ञान.
सामान्य क्षमता चाचणी (General Aptitude) इंग्रजी भाषा (English Grammar / Vocabulary), अंकगणित (Quantitative Aptitude), तार्किक क्षमता (Logical Reasoning), आणि सामान्य ज्ञान (General Awareness).
भरतीच्या महत्वाच्या तारखा
तपशील तारीख
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 11 मे 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2026
आवश्यक कागदपत्रे
10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र / गुणपत्रक (जन्मतारखेचा पुरावा)
पॅन कार्ड आणि आधार कार्ड (ओळखीचा पुरावा)
इंजिनिअरिंग पदवी प्रमाणपत्र (Final / Provisional)
सर्व सेमिस्टरची गुणपत्रके (Consolidated Marksheet)
CGPA / सदृश गुणांचे शेकडेवारीत रूपांतर करण्याचे विद्यापीठाचे अधिकृत सूत्र
जातीचा दाखला / जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
OBC-NCL नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (चालू आर्थिक वर्षाचे)
EWS उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र (आर्थिक वर्ष 2026-27 साठी वैध)
दिव्यांगत्व प्रमाणपत्र (UDID / स्वावलंबन पोर्टलद्वारे जनरेट केलेले)
कामाच्या अनुभवाची सर्व कागदपत्रे (अनुभव प्रमाणपत्र, नियुक्ती पत्र, पदोन्नती आदेश, पे-स्लिप्स इ.)
खाजगी क्षेत्रातील उमेदवारांसाठी मागील 3 आर्थिक वर्षांचे Form 16
शासकीय / सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC)

NTPC Bharti 2026 (25 Posts) | एनटीपीसी भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top