सौर (Solar) विषयक योजना
🔍
😔 तुम्ही शोधत असलेली भरती सध्या उपलब्ध नाही किंवा शब्द बदलून पुन्हा शोधा.
👋 स्वागत आहे!
कृपया तुमचा पर्याय निवडा. (हे फक्त एकदाच विचारले जाईल):
🖥️ CSC सेंटर माहिती सेव्ह करा
एकदा माहिती भरली की व्हॉट्सॲप, फेसबुक, टेलिग्राम व A4 पोस्टरवर आपोआप तुमच्या केंद्राचे नाव व नंबर येईल!
सौर (Solar) कुंपण विषयक योजना
या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.
हि योजना MAHA DBT मार्फत राबवली जाते. या योजने अंतर्गत सोलर साठी कुंपण करू शकतो
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- बँक पासबुक
मागेल त्याला सौर कृषी पंप
या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.
महाराष्ट्र राज्यातील 7.5 HP पर्यंत असलेले सर्व ग्राहक शेतकरी या योजनेस पात्र असतील.
आवश्यक कागदपत्रे
- विहीर किंवा बोअर नोंद असलेला 7/12 व खाते उतारा
- कास्ट सर्टिफिकेट(असेलतर)
- आधार कार्ड
- बँक पासबुक
- मोबाईल नंबर
प्रधानमंत्री सुर्य घर योजना
या योजनेमार्फत खालील लाभ घेता येतो.
| महिना खर्च होणारे युनिट | युनिट नुसार आवश्यक सोलर KW | शासकीय अनुदान |
|---|---|---|
| 1 ते 150 | 1 ते 2 KW | 30,000 Rs. ते 60,000 Rs |
| 150 ते 300 | 2 ते 3 KW | 60,000 ते 78,000 |
| 300 पेक्षा जास्त | 3 KW पेक्षा जास्त | 78,000 Rs. |
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार लाईटबिल
- बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक
No more posts to show