आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

RBI Junior Engineer Bharti 2026 (11 Posts) | भारतीय रिझर्व्ह बँक ज्युनिअर इंजिनिअर भरती 2026

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये ‘ज्युनिअर इंजिनिअर (स्थापत्य/ विद्युत)’ पदांच्या एकूण 11 जागांसाठी महाभरती जाहीर करण्यात आली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. या RBI Junior Engineer Bharti 2026 साठी देशभरातून अर्ज मागविण्यात आले असून, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2026 आहे. अधिक माहिती, शैक्षणिक पात्रता, आणि वयाची अट खालीलप्रमाणे आहे.

RBI Junior Engineer Bharti 2026 (11 Posts) | भारतीय रिझर्व्ह बँक ज्युनिअर इंजिनिअर भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 ज्युनिअर इंजिनिअर (स्थापत्य/ Civil) 7
2 ज्युनिअर इंजिनिअर (विद्युत/ Electrical) 4
एकूण पद संख्या 11
क्र. शैक्षणिक पात्रता
1 किमान 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 2 वर्षे अनुभव किंवा 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (Degree) आणि 1 वर्ष अनुभव. (SC/ ST/ PwBD साठी डिप्लोमात 55% किंवा पदवीत 45% गुण आवश्यक).
2 किमान 65% गुणांसह इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि 2 वर्षे अनुभव किंवा 55% गुणांसह पदवी (Degree) आणि 1 वर्ष अनुभव. (SC/ ST/ PwBD साठी डिप्लोमात 55% किंवा पदवीत 45% गुण आवश्यक).

WWW.NavinNokari.com

पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 4 1 1 1 0 1
2 2 1 0 1 0 1
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 01 एप्रिल 2026 रोजी वय
1 20 ते 30 वर्षे
2 20 ते 30 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 ₹47,700/- (सुरुवातीचे मूळ वेतन) ते ₹91,309/- (एकूण अंदाजित वेतन)
2 ₹47,700/- (सुरुवातीचे मूळ वेतन) ते ₹91,309/- (एकूण अंदाजित वेतन)
प्रवर्ग फॉर्म फी
General/ OBC/ EWS ₹450/- (+ 18% GST)
SC/ ST/ PwBD/ EXS ₹50/- (+ 18% GST)
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (झोन नुसार)
निवड प्रक्रिया
ऑनलाईन परीक्षा ➔ भाषा प्राविण्य चाचणी (LPT) ➔ कागदपत्रे पडताळणी ➔ वैद्यकीय चाचणी

RBI Junior Engineer Bharti 2026 (11 Posts) | भारतीय रिझर्व्ह बँक ज्युनिअर इंजिनिअर भरती 2026

परीक्षेचे नाव: ऑनलाईन परीक्षा (Online Examination)
विषय गुण मिनिटे
इंग्रजी भाषा (English Language) 50 40
इंजिनिअरिंग विषय पेपर I (Engineering Discipline Paper I) 100 40
इंजिनिअरिंग विषय पेपर II (Engineering Discipline Paper II) 100 40
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क (General Intelligence and Reasoning) 50 30
एकूण मार्क: 300 | एकूण वेळ: 150 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
स्थापत्य/ Civil Engineering I & II बांधकाम साहित्य, अंदाज आणि खर्च (Estimating & Costing), सर्वेक्षण (Surveying), सॉइल मेकॅनिक्स, हायड्रोलिक्स, वाहतूक अभियांत्रिकी, पर्यावरण अभियांत्रिकी, स्ट्रक्चर्सचा सिद्धांत, काँक्रीट तंत्रज्ञान, आरसीसी डिझाइन (RCC Design), स्टील डिझाइन इ.
विद्युत/ Electrical Engineering I & II इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या मूलभूत गोष्टी, ट्रान्सफॉर्मर्स, पंपिंग सिस्टीम, विविध मोटर्स, सबस्टेशन डिझाइन, अर्थिंगचे प्रकार, वातानुकूलन (AC) आणि रेफ्रिजरेशन, इन्व्हर्टर, UPS, ऊर्जा संवर्धन, LT वितरण प्रणाली, लिफ्ट्स, CCTV, फायर अलार्म सिस्टम इ.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 16 एप्रिल 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 मे 2026
शुल्क भरण्याची शेवटची तारीख 06 मे 2026
ऑनलाईन परीक्षेची तारीख (संभाव्य) 06 जून 2026
आवश्यक कागदपत्रे
10वी/ 12वी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
डिप्लोमा/ पदवी (Degree) प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका
आवश्यक अनुभव प्रमाणपत्र
जातीचा दाखला (Caste Certificate)
नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र (OBC साठी)
EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD उमेदवारांसाठी)
आधार कार्ड/ पॅन कार्ड (ओळखपत्र)
पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी

RBI Junior Engineer Bharti 2026 (11 Posts) | भारतीय रिझर्व्ह बँक ज्युनिअर इंजिनिअर भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top