आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

LIC HFL Bharti 2026 (180 Posts) | एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती

LIC HFL Bharti 2026: एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LIC Housing Finance Ltd) मध्ये ‘ज्युनियर असिस्टंट’ (Junior Assistant) पदांच्या एकूण 180 जागांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2026 आहे. सविस्तर माहिती, पात्रता आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती वाचा.

LIC HFL Bharti 2026 (180 Posts) | एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती

क्र. पदाचे नाव संख्या
1 ज्युनियर असिस्टंट (Junior Assistant) 180
एकूण पद संख्या 180
क्र. शैक्षणिक पात्रता
1 कोणत्याही शाखेतील पदवी (किमान 55% गुणांसह उत्तीर्ण) आणि संगणक प्रणालीचे ज्ञान (Operating and Working knowledge in computer systems). पत्रव्यवहार / दूरस्थ / अंशकालिक (Correspondence / distance / part-time) अभ्यासक्रम चालणार नाही.

WWW.NavinNokari.com

पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 01 एप्रिल 2026 रोजी वय
1 21 ते 30 वर्षे (जन्म 02 एप्रिल 1996 ते 01 एप्रिल 2005 च्या दरम्यान असावा)
(वयामध्ये सवलत SC / ST – - वर्षे, OBC – - वर्षे, PWD – - वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 मूळ वेतन (Basic Pay) 20,000/- रुपये व एकूण CTC 38,709/- ते 41,509/- रुपये प्रति महिना (शहराच्या दर्जानुसार).
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग 800/- रुपये (+ 18% GST)
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (महाराष्ट्रात - मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर)
निवड प्रक्रिया
ऑनलाईन परीक्षा ➔ मुलाखत ➔ वैद्यकीय चाचणी ➔ कागदपत्रे पडताळणी

LIC HFL Bharti 2026 (180 Posts) | एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती

परीक्षेचे नाव: ऑनलाईन परीक्षा (Online Examination)
विषय गुण मिनिटे
इंग्रजी भाषा (English Language) 40 -
तार्किक क्षमता (Logical Reasoning) 40 -
सामान्य ज्ञान (General Awareness) 40 -
संख्यात्मक क्षमता (Numerical Ability) 40 -
संगणक कौशल्य (Computer Skill) 40 -
एकूण मार्क: 200 | एकूण वेळ: 120 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
इंग्रजी भाषा (English Language) Reading Comprehension, Cloze Test, Fillers, Error Spotting, Vocabulary, Sentence Rearrangement.
तार्किक क्षमता (Logical Reasoning) Puzzles, Seating Arrangement, Syllogism, Blood Relations, Coding-Decoding, Direction Sense.
सामान्य ज्ञान (General Awareness) Current Affairs, Banking / Financial / Housing Finance Industry Awareness, Static GK.
संख्यात्मक क्षमता (Numerical Ability) Data Interpretation, Number Series, Simplification, Approximation, Arithmetic Word Problems.
संगणक कौशल्य (Computer Skill) Basics of Hardware / Software, Internet, MS Office, Networking, Operating Systems.
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज व फी भरणे सुरू होण्याची तारीख 16 एप्रिल 2026
ऑनलाईन अर्ज व फी भरण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2026
ऑनलाईन परीक्षा (संभाव्य) जून 2026 चा पहिला आठवडा
आवश्यक कागदपत्रे
1. पासपोर्ट साईझ फोटो (4.5cm x 3.5cm)
2. उमेदवाराची सही (काळ्या शाईने)
3. डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (Left thumb impression - काळ्या किंवा निळ्या शाईने)
4. स्व-लिखित घोषणापत्र (Handwritten Declaration - इंग्रजीत, काळ्या शाईने)
5. शैक्षणिक प्रमाणपत्रे आणि मार्कशीट (10वी, 12वी आणि पदवी)
6. ओळखपत्र (उदा. पॅन कार्ड / आधार कार्ड / मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / ड्रायव्हिंग लायसन्स)
7. ईमेल आयडी आणि चालू मोबाईल नंबर

LIC HFL Bharti 2026 (180 Posts) | एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top