आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

POWERGRID Recruitment 2026 (668 Posts) | पॉवरग्रीड मध्ये 668 पदांची भरती

POWERGRID Recruitment 2026: पॉवरग्रीड (POWERGRID) अंतर्गत देशभरात डिप्लोमा ट्रेनी, ज्युनियर ऑफिसर ट्रेनी आणि ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी या पदांच्या एकूण 668 जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2026 आहे. सविस्तर माहिती आणि शैक्षणिक पात्रतेसाठी पूर्ण जाहिरात नक्की वाचा.

POWERGRID Recruitment 2026 (668 Posts) | पॉवरग्रीड मध्ये 668 पदांची भरती

क्र. पदाचे नाव संख्या
1 डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) -
2 डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) -
3 डिप्लोमा ट्रेनी (सर्व्हे) -
4 ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (HR) -
5 ज्युनियर ऑफिसर ट्रेनी (F&A) -
6 ज्युनियर टेक्निशियन ट्रेनी (सर्व्हे) -
एकूण पद संख्या 668
क्र. शैक्षणिक पात्रता
1 इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल (पॉवर)/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सिस्टीम्स इंजिनिअरिंग/ पॉवर इंजिनिअरिंग मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा (किमान 70% गुण).
2 सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा (किमान 70% गुण).
3 सर्व्हे इंजिनिअरिंग किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग (सर्व्हे विषयासह) मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा (किमान 70% गुण).
4 BBA/ BBM/ BBS किंवा समतुल्य पदवी (किमान 60% गुण).
5 Inter CA/ Inter CMA.
6 सर्व्हेयर ट्रेड मध्ये 2 वर्षांचा ITI (ITI Surveyor).

WWW.NavinNokari.com

पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 (POWERGRID पदे) 302 130 92 58 56 51
2 (CTUIL पदे) 19 7 2 1 1 3
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 11.05.2026 रोजी वय
1 जास्तीत जास्त 27 वर्षे
2 जास्तीत जास्त 27 वर्षे
3 जास्तीत जास्त 27 वर्षे
4 जास्तीत जास्त 27 वर्षे
5 जास्तीत जास्त 27 वर्षे
6 जास्तीत जास्त 27 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 रुपये 24,000/- ते 1,08,000/-
2 रुपये 24,000/- ते 1,08,000/-
3 रुपये 24,000/- ते 1,08,000/-
4 रुपये 24,000/- ते 1,08,000/-
5 रुपये 24,000/- ते 1,08,000/-
6 रुपये 21,000/- ते 72,000/-
प्रवर्ग फॉर्म फी
UR/ OBC/ EWS (DTE/ DTC/ DTS/ JOT) रुपये 300/-
UR/ OBC/ EWS (JTT) रुपये 200/-
SC/ ST/ PwBD/ ExSM फी नाही
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत (All India)
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा (CBT) ➔ कौशल्य चाचणी (CST)/ ट्रेड टेस्ट ➔ वैद्यकीय तपासणी

POWERGRID Recruitment 2026 (668 Posts) | पॉवरग्रीड मध्ये 668 पदांची भरती

परीक्षेचे नाव: Computer Based Test (CBT)
विषय गुण मिनिटे
भाग-1: तांत्रिक किंवा व्यावसायिक ज्ञान (Technical/ Professional Knowledge) 120 -
भाग-2: ॲप्टिट्यूड टेस्ट (Aptitude Test) 50 -
एकूण मार्क: 170 | एकूण वेळ: 120 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
तांत्रिक/ व्यावसायिक ज्ञान संबंधित इंजिनिअरिंग किंवा मॅनेजमेंट/ फायनान्स पदवी नुसार तांत्रिक प्रश्न.
ॲप्टिट्यूड टेस्ट इंग्रजी शब्दसंग्रह, आकलन, बुद्धिमत्ता चाचणी, गणितीय क्षमता, डेटा इंटरप्रिटेशन, आणि सामान्य ज्ञान (General Awareness).
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 20 एप्रिल 2026
अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2026
वयोमर्यादा ठरविण्याची तारीख 11 मे 2026
शैक्षणिक पात्रता ठरविण्याची तारीख 15 जुलै 2026
आवश्यक कागदपत्रे
अलीकडचा पासपोर्ट साईझ फोटो (पांढऱ्या बॅकग्राउंडसह)
स्वाक्षरी (निळ्या/ काळ्या शाईत)
जन्मतारखेचा पुरावा (10 वी चे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला)
सर्व शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि मार्कशीट्स (डिप्लोमा/ पदवी/ ITI)
जातीचा दाखला/ EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
PwBD (दिव्यांग) प्रमाणपत्र (लागू असल्यास)
Ex-Serviceman डिस्चार्ज सर्टिफिकेट (लागू असल्यास)
शासकीय/ PSU कर्मचाऱ्यांसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC)

POWERGRID Recruitment 2026 (668 Posts) | पॉवरग्रीड मध्ये 668 पदांची भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top