आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

MCL Recruitment 2026 (500 Posts) | महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड भरती 2026

Mahanadi Coalfields Limited (MCL Recruitment 2026) अंतर्गत ‘Assistant Foreman’ आणि ‘Technician’ या पदांच्या एकूण 500 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. डिप्लोमा किंवा ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2026 आहे. सविस्तर माहितीसाठी खालील तक्ते वाचा.

MCL Recruitment 2026 (500 Posts) | महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 Asst. Foreman (Electrical) (Trainee), T&S Gr-C (E&M) 150
2 Technician (Electrician) (Trainee), Cat-III (E&M) 350
एकूण पद संख्या 500
क्र. शैक्षणिक पात्रता
1 AICTE मान्यताप्राप्त इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील 3 वर्षांचा डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमधील पदवी.
2 मॅट्रिक (10वी) उत्तीर्ण + NCVT/ SCVT कडून मान्यताप्राप्त इलेक्ट्रिशियन ट्रेडमधील ITI (2 वर्षे) + किमान 1 वर्ष प्रशिक्षण/ ऑन-द-जॉब अनुभव + कॉम्पिटेंट ऑथॉरिटीने दिलेले खाणींसाठी LT परमिट.

WWW.NavinNokari.com

पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 60 18 24 33 15 06
2 140 42 56 35 77 00
शारीरिक पात्रता
उमेदवाराची उंची किमान 60 इंच असावी (Asst. Foreman मधील PwBD-Dwarfism श्रेणी वगळता).
पदासाठी वयाची अट
क्र. 28 मे 2026 रोजी वय
1 18 ते 30 वर्षे
2 18 ते 30 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 05 वर्षे, OBC – 03 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 ₹47,330.25/- दरमहा
2 ₹1,583.32/- प्रतिदिन
प्रवर्ग फॉर्म फी
UR/ OBC/ EWS ₹1180/- (₹1000 + ₹180 GST)
SC/ ST/ PwBD/ ESM/ महिला फी नाही
नोकरीचे ठिकाण
ओडिशा/ संपूर्ण भारत (MCL/ CIL च्या खाणी)
निवड प्रक्रिया
संगणक आधारित चाचणी (CBT) ➔ कागदपत्रे पडताळणी ➔ वैद्यकीय चाचणी (Medical Test)

MCL Recruitment 2026 (500 Posts) | महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड भरती 2026

परीक्षेचे नाव: Computer Based Test (CBT)
विषय गुण मिनिटे
Section A: General Awareness/ Aptitude 20 -
Section B: Technical Knowledge 80 -
एकूण मार्क: 100 | एकूण वेळ: - मिनिटे
विषय अभ्यासक्रम
General Awareness/ Aptitude सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता विषयक प्रश्न.
Technical Knowledge पदाशी संबंधित तांत्रिक ज्ञान (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिशियन ट्रेड अभ्यासक्रम).
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 07 मे 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2026
प्रवेशपत्र (Admit Card) उपलब्ध लवकरच कळविण्यात येईल
परीक्षेची तारीख (CBT) लवकरच कळविण्यात येईल
आवश्यक कागदपत्रे
10वी/ 12वी पास गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
ITI/ डिप्लोमा/ पदवी प्रमाणपत्र (पदाच्या आवश्यकतेनुसार)
LT परमिट/ अनुभवाचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
जातीचा दाखला (SC/ ST/ OBC(NCL) साठी)
EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
अपंगत्व प्रमाणपत्र/ PwBD (लागू असल्यास)
आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी

MCL Recruitment 2026 (500 Posts) | महानदी कोलफिल्ड्स लिमिटेड भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top