आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

SBI SCO Bharti 2026 (100 Posts) | भारतीय स्टेट बँक मध्ये 100 पदांची भरती

भारतीय स्टेट बँक (SBI) अंतर्गत स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसर (SCO) मधील ‘ट्रेड फायनान्स ऑफिसर’ पदांच्या एकूण 100 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. पदवीधर व IIBF फॉरेक्स प्रमाणपत्रासह अनुभव असणारे उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. SBI SCO Bharti 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2026 आहे. नोकरीचे ठिकाण हैदराबाद आणि कोलकाता असेल. अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी खालील सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SBI SCO Bharti 2026 (100 Posts) | भारतीय स्टेट बँक मध्ये 100 पदांची भरती

क्र. पदाचे नाव संख्या
1 ट्रेड फायनान्स ऑफिसर (MMGS-II) 100
एकूण पद संख्या 100

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate) + IIBF कडून फॉरेक्स ऑपरेशन्समध्ये प्रमाणपत्र (Forex Operations Certification) + 2 वर्षे पर्यवेक्षकीय / अधिकृत भूमिकेत ट्रेड फायनान्स प्रोसेसिंगचा अनुभव.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 38 22 14 6 12 8
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 30.04.2024 रोजी वय
1 23 ते 32 वर्षे
(वयामध्ये सवलत SC / ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 Rs. 64,820 - 93,960 /-
प्रवर्ग फॉर्म फी
General / EWS / OBC Rs. 750 /-
SC / ST / PwBD फी नाही
नोकरीचे ठिकाण
हैदराबाद आणि कोलकाता (Kolkata / Hyderabad)
निवड प्रक्रिया
अर्जांची छाननी (Shortlisting) ➔ मुलाखत (Interview - 100 गुण) ➔ कागदपत्रे पडताळणी

SBI SCO Bharti 2026 (100 Posts) | भारतीय स्टेट बँक मध्ये 100 पदांची भरती

भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 13 मे 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2026
आवश्यक कागदपत्रे
अलीकडील पासपोर्ट साईझ फोटो आणि स्वाक्षरी (Recent Photograph & Signature)
सविस्तर रेझ्युमे (Detailed Resume)
ओळखपत्र पुरावा (ID Proof - पॅन कार्ड / मतदान कार्ड / पासपोर्ट इ.)
जन्मतारखेचा पुरावा (Proof of Date of Birth)
जातीचा दाखला व नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र (Caste Certificate & OBC Non-Creamy Layer - लागू असल्यास)
दिव्यांग प्रमाणपत्र (PwBD Certificate - लागू असल्यास)
पदवीचे प्रमाणपत्र (Degree Certificate)
IIBF कडील फॉरेक्स ऑपरेशन्स प्रमाणपत्र (Certification in Forex Operations from IIBF)
अनुभवाचे प्रमाणपत्र (Experience Certificates)
बायोडाटा फॉर्म (Biodata Form - बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेला)
सध्याच्या कंपनीची सॅलरी स्लिप / फॉर्म 16 / ऑफर लेटर (Form 16 / Latest Salary Slip)
ना हरकत प्रमाणपत्र (NOC - शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी)
प्रतिज्ञापत्र (Mandatory Undertaking - जाहिरातीत दिलेल्या फॉरमॅटनुसार)

SBI SCO Bharti 2026 (100 Posts) | भारतीय स्टेट बँक मध्ये 100 पदांची भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top