आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

MPSC Group C Main Exam 2026 (1884 Posts) Bharti | महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा (१८८४ पदे) भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) ‘महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२६’ अंतर्गत उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, दुय्यम निरीक्षक आणि लिपिक-टंकलेखक या पदांच्या एकूण १८८४ जागांसाठी ‘MPSC Group C Main Exam Bharti’ जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ०४ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

MPSC Group C Main Exam 2026 (1884 Posts) Bharti | महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा (१८८४ पदे) भरती

क्र. पदाचे नाव संख्या
1 उद्योग निरीक्षक (Industry Inspector) 09
2 कर सहायक (Tax Assistant) 73
3 तांत्रिक सहायक (Technical Assistant) 04
4 दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (Sub-Inspector, State Excise) 125
5 लिपिक-टंकलेखक (Clerk-Typist) 1673
एकूण पद संख्या 1884

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 सांविधिक विद्यापीठाची अभियांत्रिकी मधील पदवी (स्थापत्य अभियांत्रिकी/ वास्तुविद्या/ नगररचना वगळून) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेतील पदवी
2 कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + मराठी टंकलेखन वेग 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन वेग 40 श.प्र.मि.
3 कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
4 कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
5 कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी + मराठी टंकलेखन वेग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन वेग 40 श.प्र.मि.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 1 1 1 3 1 -
2 0 18 11 19 8 3
3 1 0 1 1 1 -
4 33 24 15 10 13 5
5 विविध विविध विविध विविध विविध विविध (PDF मधील विभागवार जाहिरात पहा)
शारीरिक पात्रता (फक्त दुय्यम निरीक्षक पदासाठी)
पुरुष: उंची - किमान 165 सें.मी. (अनवाणी), छाती किमान 79 सें.मी. आणि फुगवून त्यापेक्षा 5 सें.मी. जास्त
महिला: उंची - किमान 155 सें.मी. (अनवाणी), वजन - किमान 50 कि.ग्रॅ.
पदासाठी वयाची अट
क्र. 1 फेब्रुवारी 2026 रोजी वय
1 19 ते 38 वर्षे
2 18 ते 38 वर्षे
3 19 ते 38 वर्षे
4 19 ते 38 वर्षे
5 19 ते 38 वर्षे
(वयामध्ये सवलत मागासवर्गीय/ अनाथ/ आ.दु.घ. – 5 वर्षे, प्राविण्यप्राप्त खेळाडू – 5 वर्षे, दिव्यांग – 45 वर्षांपर्यंत)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 स्तर S-13: रु. 35,400 - 1,12,400/-
2 स्तर S-8: रु. 25,500 - 81,100/-
3 स्तर S-8: रु. 25,500 - 81,100/-
4 स्तर S-12: रु. 32,000 - 1,01,600/-
5 स्तर S-6: रु. 19,900 - 63,200/-
प्रवर्ग फॉर्म फी
अमागास (Open) रु. 544/-
मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ/ दिव्यांग रु. 344/-
नोकरीचे ठिकाण
महाराष्ट्र
निवड प्रक्रिया
सामाईक मुख्य लेखी परीक्षा ➔ प्रमाणपत्र पडताळणी (Document Verification)

MPSC Group C Main Exam 2026 (1884 Posts) Bharti | महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा (१८८४ पदे) भरती

परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा
विषय गुण मिनिटे
पेपर 1 - मराठी व इंग्रजी 200
पेपर 2 - सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी 200
एकूण मार्क: 400
विषय अभ्यासक्रम
पेपर 1 मराठी (दर्जा- बारावी) व इंग्रजी (दर्जा- पदवी)
पेपर 2 सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी (दर्जा- पदवी)
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी 21 मे 2026 ते 04 जून 2026
ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 04 जून 2026 (23:59 वाजेपर्यंत)
मुख्य परीक्षेचा दिनांक 12 जुलै 2026
आवश्यक कागदपत्रे
अर्जातील नावाचा पुरावा (S.S.C. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
वयाचा पुरावा आणि शैक्षणिक अर्हता पुरावा
सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) पुरावा (सन 2025-26)
वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (सन 2025-26)
पात्र दिव्यांग/ माजी सैनिक/ खेळाडू/ अनाथ/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त आरक्षणाचा पुरावा (लागू असल्यास)
अधिवास (Domicile) प्रमाणपत्र
मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा आणि लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
टंकलेखनाचे प्रमाणपत्र (मराठी/ इंग्रजी लागू असेल त्याप्रमाणे)

MPSC Group C Main Exam 2026 (1884 Posts) Bharti | महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा (१८८४ पदे) भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top