आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

EdCIL Bharti 2026 (879 Posts) | EdCIL भरती 2026

EdCIL Bharti 2026: EdCIL (India) Ltd. अंतर्गत ऑक्युपेशनल थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट, सायकोलॉजिस्ट, स्पीच थेरपिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, विशेष शिक्षक (प्राथमिक / माध्यमिक) आणि PMU कन्सल्टंट या पदांच्या एकूण 879 जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2026 आहे. ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरली जाणार असून नोकरीचे ठिकाण आंध्र प्रदेश असेल.

EdCIL Bharti 2026 (879 Posts) | EdCIL भरती 2026

क्र. पदाचे नाव संख्या
1 ऑक्युपेशनल थेरपिस्ट (Occupational Therapist) 125
2 फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) 125
3 सायकोलॉजिस्ट (Psychologist) 125
4 स्पीच थेरपिस्ट (Speech Therapist) 125
5 क्लिनिकल सायकोलॉजिस्ट (Clinical Psychologist) 125
6 स्पेशल एज्युकेटर - सेकंडरी लेव्हल (Special Educator - Secondary) 125
7 स्पेशल एज्युकेटर - प्रायमरी लेव्हल (Special Educator - Primary) 125
8 PMU कन्सल्टंट (PMU Consultant) 04
एकूण पद संख्या 879

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 मान्यताप्राप्त संस्थेतून ऑक्युपेशनल थेरपीमध्ये बॅचलर किंवा मास्टर्स पदवी आणि वैध नोंदणी.
2 मान्यताप्राप्त संस्थेतून फिजिओथेरपीमध्ये बॅचलर किंवा मास्टर्स पदवी आणि वैध नोंदणी.
3 मानसशास्त्रामध्ये (Psychology) M.A / M.Sc.
4 स्पीच-लँग्वेज पॅथॉलॉजी किंवा ऑडिओलॉजी आणि स्पीच-लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये बॅचलर / मास्टर्स पदवी.
5 क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी आणि RCI नोंदणी.
6 बॅचलर पदवी + B.Ed. (Special Education) किंवा B.Ed. (General) आणि ऑटिझम / इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटीमध्ये 1 वर्षाचा डिप्लोमा किंवा D.Ed. (Autism / Intellectual Disability) आणि AP TET (Paper-2B) / CTET उत्तीर्ण.
7 12 वी (Intermediate) उत्तीर्ण आणि विशेष शिक्षणात (Autism / Intellectual Disability) दोन वर्षांचा डिप्लोमा (RCI नोंदणीकृत) आणि AP TET (Paper-1B) / CTET उत्तीर्ण.
8 क्लिनिकल सायकॉलॉजी / सायकॉलॉजी / विशेष शिक्षणामध्ये Ph.D. / M.Phil.
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 - - - - - -
2 - - - - - -
3 - - - - - -
4 - - - - - -
5 - - - - - -
6 - - - - - -
7 - - - - - -
8 - - - - - -
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 30 एप्रिल 2026 रोजी वय
1 45 वर्षांपर्यंत
2 45 वर्षांपर्यंत
3 45 वर्षांपर्यंत
4 45 वर्षांपर्यंत
5 45 वर्षांपर्यंत
6 45 वर्षांपर्यंत
7 45 वर्षांपर्यंत
8 45 वर्षांपर्यंत
(वयामध्ये सवलत SC / ST – - वर्षे, OBC – - वर्षे, PWD – - वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 Rs. 30,000/- दरमहा
2 Rs. 30,000/- दरमहा
3 Rs. 30,000/- दरमहा
4 Rs. 30,000/- दरमहा
5 Rs. 30,000/- दरमहा
6 Rs. 30,000/- दरमहा
7 Rs. 25,000/- दरमहा
8 Rs. 55,000/- दरमहा
प्रवर्ग फॉर्म फी
सर्व प्रवर्ग फी नाही (No Fees)
नोकरीचे ठिकाण
आंध्र प्रदेश (विविध नगरपालिकांमधील ऑटिझम सेंटर्स)
निवड प्रक्रिया
शैक्षणिक / व्यावसायिक पात्रता ➔ मुलाखत

EdCIL Bharti 2026 (879 Posts) | EdCIL भरती 2026

भरतीच्या महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 जून 2026
वय आणि अनुभवासाठी कट-ऑफ तारीख
आवश्यक कागदपत्रे (PDF फॉरमॅट)
शैक्षणिक प्रमाणपत्रे
रेझ्युमे (Resume)
अनुभव प्रमाणपत्र
संबंधित कौन्सिलचे वैध नोंदणीकृत प्रमाणपत्र (RCI / इतर)

EdCIL Bharti 2026 (879 Posts) | EdCIL भरती 2026

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top