आज शेवटची तारीख असणाऱ्या भरती

भरतीचे नाव

IOB Apprentice Bharti 2026 (750 Posts) | इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती

इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) मध्ये ‘अप्रेंटिस’ (Apprentice) पदांच्या एकूण 750 जागांसाठी IOB Apprentice Bharti 2026 जाहीर झाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी बँक क्षेत्रात काम करण्याची ही उत्तम संधी आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2026 आहे. सविस्तर माहिती आणि पात्रतेसाठी नक्की वाचा.

IOB Apprentice Bharti 2026 (750 Posts) | इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती

क्र. पदाचे नाव संख्या
1 अप्रेंटिस (Apprentice) 750
एकूण पद संख्या 750

WWW.NavinNokari.com

क्र. शैक्षणिक पात्रता
1 कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) उत्तीर्ण (निकाल 31 जुलै 2026 रोजी किंवा त्यापूर्वी लागलेला असावा).
पद व कास्टनिहाय जागा
क्र. UR OBC SC ST EWS PwBD
1 232 247 176 63 32 68
शारीरिक पात्रता
-
पदासाठी वयाची अट
क्र. 01 जुलै 2026 रोजी वय
1 20 ते 28 वर्षे
(वयामध्ये सवलत SC/ ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे, PWD – 10 वर्षे)
Popup Age Calculator
क्र. पदानुसार पेमेंट स्केल
1 14,000/- ते 15,500/- रुपये प्रति महिना (ठिकाणानुसार)
प्रवर्ग फॉर्म फी
GEN/ OBC/ EWS (पुरुष) 944/- रुपये
GEN/ OBC/ EWS (महिला) 708/- रुपये
SC/ ST/ PwBD 236/- रुपये
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया
ऑनलाईन परीक्षा ➔ स्थानिक भाषेची चाचणी ➔ दस्तऐवज पडताळणी ➔ वैद्यकीय चाचणी

IOB Apprentice Bharti 2026 (750 Posts) | इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती

परीक्षेचे नाव: ऑनलाईन परीक्षा
विषय गुण मिनिटे
General/ financial awareness 25 -
General English 25 -
Quantitative and reasoning aptitude 25 -
Computer or subject knowledge 25 -
एकूण मार्क: 100 | एकूण वेळ: 90 मिनिटे
विषय अभ्यासक्रम
General/ financial awareness चालू घडामोडी, बँकिंग ज्ञान, अर्थव्यवस्था, अर्थकारण
General English इंग्रजी व्याकरण, उतारे, शब्दसंग्रह
Quantitative and reasoning aptitude गणित, बुद्धिमत्ता चाचणी, तार्किक क्षमता
Computer or subject knowledge संगणकाचे मूलभूत ज्ञान, सॉफ्टवेअर/ हार्डवेअर, इंटरनेट
भरतीच्या महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख 07 जुलै 2026
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2026
फी भरण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2026
ऑनलाईन परीक्षा (संभाव्य) 02 ऑगस्ट 2026
आवश्यक कागदपत्रे
वैध फोटो ओळखपत्र (पासपोर्ट/ आधार कार्ड/ ई-आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायव्हिंग लायसन्स/ मतदान कार्ड)
जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा 10 वी चे प्रमाणपत्र)
शैक्षणिक पात्रतेची एकत्रित गुणपत्रिका व प्रमाणपत्रे
जातीचा दाखला (SC/ ST/ OBC/ EWS उमेदवारांसाठी)
OBC उमेदवारांसाठी नॉन-क्रिमीलेअर (Non-Creamy Layer) प्रमाणपत्र (01.04.2026 किंवा त्यानंतरचे)
दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास)
BFSI SSC कडून आलेला ईमेल आणि मुलाखतीसाठीचे पत्र

IOB Apprentice Bharti 2026 (750 Posts) | इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटिस भरती

Yash Navin Nokari 2024| Navin Nukari | Sarkari Nokari 2025 | Job Alert | Latest Job | Latest Bharti 2025 | Job Results | Hall Ticket | Railway Bharti 2025 | Mpsc Bharti 2025 | Railway Job| Latest Job News | Bank Bharti 2025 | IBPS bharti 2025 | New Bharti 2024 | Job Vacancy | Nokari Mahiti | Yash Computer Khanpur | Yash Computer | Latest Job | Latest Job News | Post Name | Post Qualification | Age Limit | Online Fee | Form Last Date | Exam Date | Pay Scale | Job Document | How To Online Apply link Available Below.

Related Posts

Print Details

Share This Page

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top